Police Bharti Question Paper 96 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/03/2020 1. rr_rrkkr_kkkrr_kkk पूर्ण करा rrk rrr krk kkr2. धनविधेयका वर राज्यसभेने ….. दिवसात निर्णय देणे बंधनकारक आहे जास्तीत जास्त 30 दिवस 14 दिवस 3 महिने 45 दिवस3. राजाने वामनाला दान दिले. या वाक्यात किती कर्म आहे? तीन एक दोन एकही नाही4. योग्य क्रम लावा – तमाशा या लोककलेत क्रमाने येणारे घटक1)- वग2)- गवळण3)- गण 312 321 123 2315. मालक हा शब्द …… भाषेतून आला आहे उर्दू अरबी हिंदी फारशी6. 16/48 = m/18 तर 3m = ? 36 48 18 127. जर POCKET = TECKOP आणि NIGHT = THGIN तर PENCILS = ? SLNIECP SLNEICP SLNCIEP SLEINCP8. 30 मीटर प्रति सेकंद या वेगाने एक रेल्वे आपल्या लांबी इतकीच लांबी असणाऱ्या पुलाला 20 सेकंदात ओलांडत असेल तर पुलाची लांबी किती मीटर असेल? 500 300 400 6009. 300 रुपये खरेदी किंमत असणारी वस्तू 25% सूट देऊनही 50% नफा देत असेल तर त्या वस्तूची छापील किंमत किती असेल? 600 रुपये 800 रुपये 450 रुपये 500 रुपये10. चुकीची जोडी निवडा कथकली – केरळ कुचीपुडी – ओरिसा कथ्थक – उत्तरप्रदेश मणिपुरी – मणिपूर11. खालील पैकी कोणत्या नियतकालिका साठी शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती? जनता प्रबुद्ध भारत बहिष्कृत भारत मूकनायक12. ? च्या जागी काय येईल??, 12, 25, 4,0 57, 76, 97 1 10 3 513. स्त्रीपुरुष समानता आजच्या काळाची गरज आहे. – या वाक्यातील स्त्रीपुरुष या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? स्त्री पुरुष आणि इतर स्त्री पेक्षा पुरुष स्त्री किंवा पुरुष स्त्री आणि पुरुष14. सदाफुली या वनस्पतीस फुले …… येतात. तीन महिन्यातून एकदा सहा महिन्यातून एकदा वर्षभर दोन वर्षातून एकदा15. राजाची स्तुती करणारा कोण ? भाट दास मिंधा प्रधान Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
1 no.masssst
8marks
Explanation pn add kara sir