Police Bharti Question Paper 96

1. सदाफुली या वनस्पतीस फुले …… येतात.

 
 
 
 

2. 16/48 = m/18 तर 3m = ?

 
 
 
 

3. मालक हा शब्द …… भाषेतून आला आहे

 
 
 
 

4. ? च्या जागी काय येईल?

?, 12, 25, 4,0 57, 76, 97

 
 
 
 

5. 300 रुपये खरेदी किंमत असणारी वस्तू 25% सूट देऊनही 50% नफा देत असेल तर त्या वस्तूची छापील किंमत किती असेल?

 
 
 
 

6. योग्य क्रम लावा – तमाशा या लोककलेत क्रमाने येणारे घटक

1)- वग

2)- गवळण

3)- गण

 
 
 
 

7. धनविधेयका वर राज्यसभेने ….. दिवसात निर्णय देणे बंधनकारक आहे

 
 
 
 

8. जर POCKET = TECKOP आणि NIGHT = THGIN तर PENCILS = ?

 
 
 
 

9. राजाने वामनाला दान दिले. या वाक्यात किती कर्म आहे?

 
 
 
 

10. खालील पैकी कोणत्या नियतकालिका साठी शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती?

 
 
 
 

11. 30 मीटर प्रति सेकंद या वेगाने एक रेल्वे आपल्या लांबी इतकीच लांबी असणाऱ्या पुलाला 20 सेकंदात ओलांडत असेल तर पुलाची लांबी किती मीटर असेल?

 
 
 
 

12. स्त्रीपुरुष समानता आजच्या काळाची गरज आहे. – या वाक्यातील स्त्रीपुरुष या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?

 
 
 
 

13. rr_rrkkr_kkkrr_kkk पूर्ण करा

 
 
 
 

14. चुकीची जोडी निवडा

 
 
 
 

15. राजाची स्तुती करणारा कोण ?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


3 thoughts on “Police Bharti Question Paper 96”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!