Police Bharti Question Paper 97 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 04/03/2020 1. 17 फूट रुंद आणि 21 फूट लांब असे मोजमाप असणाऱ्या एका आयाताकृती जागेभोवती 2 पदरी कुंपण घालायचे असेल तर किती फूट तार लागेल? 76 38 152 3042. AB रक्तगट असणाऱ्या व्यक्तीस खालील पैकी कोणाचे रक्त देता येणार नाही? AB B सर्वांचे रक्त देता येते O3. भारतीय संविधानाचा विचार करता सरनामा हा संविधानाचा…….. भाग नाही. संदिग्ध भाग आहे. यापैकी नाही.4. 11 x 12 – 12 x 10 + 12 x 12 = ? 256 254 156 1545. 12, 13, 17, 26, 42, 68, 103 या संख्यमालिकेतील चुकीचे पद ओळखा 42 17 103 686. नर + उत्तम = ? नराधम नरोत्तम नरउत्तम नारुत्तम7. एका पुरुषाच्या पत्नीची सासू आणि पत्नीचा मुलगा यांच्यात काय नाते असेल? आजी नातू यापैकी नाही आई मुलगा मावशी भाचा8. कावळा आणि फांदी – या दोन शब्दांपासून एक म्हण तयार होते. तिचा अर्थ खालील पैकी कोणता योग्य आहे? योगायोगाने दोन असंबंधित गोष्टी एकाच वेळी घडणे. घाबरल्यामुळे एकाच ठिकाणी न स्थिरावणे. केलेल्या मदतीपेक्षा उपद्रव जास्त होणे. नुकसान होता होता वाचणे9. पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? औरंगाबाद सातारा नाशिक पुणे10. तैनाती फौज सर्व प्रथम कोणत्या शासकाने स्वीकारली होती? टिपू सुलतान दुसरे बाजीराव पेशवे मीर जाफर निजाम11. DOCTOR शब्दाच्या प्रत्येक अक्षराला A= 1 B= 2 असे क्रमांक दिल्यास कोणत्या दोन अक्षरांची बेरीज 30 येईल? DT TR TO OO12. एका भेसळयुक्त शीतपेय मध्ये भेसळीचे प्रमाण 25% आहे. जर संपूर्ण मिश्रण 12 लिटर असेल तर त्यात शुद्ध शीतपेय किती लिटर असेल? 8 6 9 1013. ज्याला एकही शत्रू नसतो त्या व्यक्तीस काय म्हणता येईल? निशत्रू अशत्रू अजिंक्य अजातशत्रू14. x ; (x+4) ; (x+6) आणि (x+10) या चार संख्यांची सरासरी किती? 4x+20 x+5 2x+10 x+315. आकर्षणापेक्षा प्रेम ही भावना अधिक व्यापक आहे. या वाक्यातील पेक्षा हा शब्द …… शब्दयोगी अव्यय आहे हेतुवाचक योग्यतावाचक कैवल्यवाचक तुलनावाचक Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
10