Police Bharti Question Paper 97 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 04/03/2020 04/03/2020 1. नर + उत्तम = ? नारुत्तम नराधम नरोत्तम नरउत्तम 2. AB रक्तगट असणाऱ्या व्यक्तीस खालील पैकी कोणाचे रक्त देता येणार नाही? B O सर्वांचे रक्त देता येते AB 3. भारतीय संविधानाचा विचार करता सरनामा हा संविधानाचा…….. संदिग्ध भाग आहे. यापैकी नाही. भाग नाही. 4. कावळा आणि फांदी – या दोन शब्दांपासून एक म्हण तयार होते. तिचा अर्थ खालील पैकी कोणता योग्य आहे? नुकसान होता होता वाचणे योगायोगाने दोन असंबंधित गोष्टी एकाच वेळी घडणे. घाबरल्यामुळे एकाच ठिकाणी न स्थिरावणे. केलेल्या मदतीपेक्षा उपद्रव जास्त होणे. 5. ज्याला एकही शत्रू नसतो त्या व्यक्तीस काय म्हणता येईल? अजिंक्य अशत्रू अजातशत्रू निशत्रू 6. DOCTOR शब्दाच्या प्रत्येक अक्षराला A= 1 B= 2 असे क्रमांक दिल्यास कोणत्या दोन अक्षरांची बेरीज 30 येईल? TO TR DT OO 7. 11 x 12 – 12 x 10 + 12 x 12 = ? 254 154 256 156 8. एका भेसळयुक्त शीतपेय मध्ये भेसळीचे प्रमाण 25% आहे. जर संपूर्ण मिश्रण 12 लिटर असेल तर त्यात शुद्ध शीतपेय किती लिटर असेल? 6 9 10 8 9. आकर्षणापेक्षा प्रेम ही भावना अधिक व्यापक आहे. या वाक्यातील पेक्षा हा शब्द …… शब्दयोगी अव्यय आहे हेतुवाचक तुलनावाचक योग्यतावाचक कैवल्यवाचक 10. तैनाती फौज सर्व प्रथम कोणत्या शासकाने स्वीकारली होती? मीर जाफर निजाम दुसरे बाजीराव पेशवे टिपू सुलतान 11. एका पुरुषाच्या पत्नीची सासू आणि पत्नीचा मुलगा यांच्यात काय नाते असेल? आजी नातू मावशी भाचा यापैकी नाही आई मुलगा 12. 12, 13, 17, 26, 42, 68, 103 या संख्यमालिकेतील चुकीचे पद ओळखा 17 103 42 68 13. 17 फूट रुंद आणि 21 फूट लांब असे मोजमाप असणाऱ्या एका आयाताकृती जागेभोवती 2 पदरी कुंपण घालायचे असेल तर किती फूट तार लागेल? 152 76 304 38 14. पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? नाशिक औरंगाबाद सातारा पुणे 15. x ; (x+4) ; (x+6) आणि (x+10) या चार संख्यांची सरासरी किती? 2x+10 4x+20 x+5 x+3 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
10