Police Bharti Question Paper 102

1. खालील पैकी कोणते वाक्य रीती वर्तमानकाळाचे आहे?

 
 
 
 

2. गदर पार्टी शी संबंधित नाव खालील पैकी कोणते आहे?

 
 
 
 

3. एका पूर्व – पश्चिम रांगेच्या मध्यभागी उत्तरेकडे तोंड करून रमेश बसला आहे. त्याच्या दोन्ही बाजूचे व्यक्ती त्याच्या विरूध्द दिशेला तोंड करून बसले आहे. तर रमेशच्या डाव्या हाताला बसलेल्या व्यक्तीच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल?

 
 
 
 

4. राज्यात एकूण किती महानगरपालिका आहेत?

 
 
 
 

5. खालील पैकी कोणत्या शहराला भारतातील नियोजित शहर म्हणून ओळखले जाते?

 
 
 
 

6. विशाल अमन पेक्षा 2 वर्षाने मोठा आहे. आणखी 4 वर्षाने अमन आणि विशाल यांच्या वयाचे गुणोत्तर 8:9 होईल. तर त्यांची आजची वये किती?

 
 
 
 

7. अत्युत्तम या शब्दाची योग्य फोड करा

 
 
 
 

8. एका शेताच्या लगतच्या आयातकृती जमिनीचे क्षेत्रफळ 9.6 मीटर वर्ग आहे. जर त्या जमिनीची रुंदी 0.8 मीटर असेल तर लांबी किती मीटर असेल?

 
 
 
 

9. एक दुकानदार खरेदीवर एकदा 40% आणि 30% याप्रकारे सूट देतो. तर पूर्ण विचार करता दुकानदाराने खरेदीवर किती % सूट दिली आहे?

 
 
 
 

10. आज्ञार्थी वाक्य ओळखा

 
 
 
 

11. …. मार्गाने मिळवलेले पैसे टिकतात हा तुझा ….. समज आहे – दोन्ही रिकाम्या जागी एकच उपसर्ग निवडा

 
 
 
 

12. हरित गृह वायुमध्ये कोणता वायू येत नाही?

 
 
 
 

13. सुधीर उत्तरेला 2 किमी चालतो आणि त्यानंतर उजव्या हाताला 4 किमी चालतो. पुन्हा उजव्या हाताला 2 किमी चालतो. आणि शेवटी पुन्हा उजव्या हाताला वळण घेत 8 किमी चालतो. तर आता तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला असेल?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणत्या दोन संख्यांची किंमत सारखी नाही?

 
 
 
 

15. रामभाऊ यांच्या मुलीच्या मुलीची आजी ही एका स्त्री ची सून आहे. तर ती स्री रामभाऊ यांची कोण असेल?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


2 thoughts on “Police Bharti Question Paper 102”

    1. सर भारतात बरेच शहर हे नियोजीत शहर म्हणून ओळखले जातात.फक्त चंडीगड हे एकटेच नियोजित शहर नाही. प्रश्नात दिलेल्या पर्यायांपैकी अमरावती ( आंध्रप्रदेश राजधानी ) हे नियोजित शहर आहे म्हणून तो पर्याय योग्य आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now