Police Bharti Question Paper 103 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/03/2020 1. संबोधन विभक्ती असणारा शब्द ओळखा घरात पुस्तकातून मुलांनो काकांची2. 5 या संख्येची गुणाकार व्यस्त आणि 4 या संख्येची बेरीज व्यस्त यांची बेरीज किती? 19/5 -19/5 21/5 -21/53. अल्कोहोल चे पाण्यातील द्रावण ….. चे उदाहरण आहे द्रवामध्ये स्थायू स्थायूमध्ये द्रव द्रवामध्ये वायू द्रवामध्ये द्रव4. स्वामी दयानंद सरस्वती यांनी ……. ची स्थापना केली सत्यशोधक समाज आर्य समाज सार्वजनिक सभा प्रार्थना समाज5. वर्गात डुलक्या घेणे चांगले नाही – वाक्याचा प्रकार ओळखा संयुक्त केवल प्रश्नार्थक मिश्र6. एक हुशार व्यापारी छापील किमतीवर 20% सूट देऊन ही 28% नफा कमावतो. जर वस्तूची खरेदी किंमत 1000 रुपये असेल तर छापील किंमत किती? 1320 1920 1600 15007. मतदाराचे वय 18 वर्षे निश्चित करण्यापूर्वी ते …. होते. 25 वर्षे 20 वर्षे 21 वर्षे 15 वर्षे8. अपघातात प्राण वाचवणाऱ्या बस कंडक्टर ला पाटिलांनी 10 वर्षानंतर 5 एकर शेती देऊ केली – या वाक्याला अनुरूप असा वाक्य प्रचार निवडा जाणीव ठेवणे हात टेकणे तोंड धरणे गुजराण करणे9. 18 माणसे 3 दिवसात एक काम पूर्ण करतात. जर हेच काम एक दिवस आधी पूर्ण करायचे असेल तर किती माणसे अधिक कामावर घ्यावे लागतील? 27 18 6 910. राष्ट्रपतींना पदाची शपथ …… देतात पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधिश माजी राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष11. जर TWO = SXN आणि NINE = MJMF तर SEVEN = ? TDWDO TDDWO RFFUM RFUFM12. अवहेलना करणे म्हणजे काय? सन्मान करणे तिरस्कार करणे त्रास देणे अपमान करणे13. चार लोकांच्या गटात महेश पेक्षा सर्व उंच आहे. रवी पेक्षा सर्व लहान आहे. जर किरण लक्ष्मण पेक्षा उंच असेल तर या गटात उंचीच्या चढत्या क्रमाने तिसरा कोण असेल? महेश किरण लक्ष्मण रवि14. चार लोकांच्या गटात महेश पेक्षा सर्व उंच आहे. रवी पेक्षा सर्व लहान आहे. जर किरण लक्ष्मण पेक्षा उंच असेल तर या गटात उंचीच्या उतरत्या क्रमाने दुसरा कोण असेल? लक्ष्मण महेश रवी किरण15. एका बॉक्स मध्ये 6 केळी आणि 7 संत्री आहे. दुसऱ्या बॉक्स मध्ये 8 अननस आणि 3 संत्री आहे. जर दोन्ही बॉक्स मध्ये असणारे फळे एकत्र केल्यास केळी संत्री आणि अननस यांचे प्रमाण काय होईल? 3:05:08 3:04:05 6:10:04 3:05:04 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sunita nagre 14/03/2020 at 1:22 amTest khup changli ah, changya prakare sarav hot ah, sir….. Mazi eccha ah dararoj 100 mars test pahije, ajun khup changla prakare sarav hoiel…. Tr plz sir Reply
Sagar Sir | SBfied.com 14/03/2020 at 7:51 am100 marks च्या TEST उपलब्ध करून दिल्या जात आहे. टेस्ट क्रमांक 1 उपलब्ध आहे, उर्वरित टेस्ट लवकरच मिळतील. Reply
Sagar Sir | SBfied.com 21/03/2020 at 7:59 amसर त्यासाठी सद्ध्या मनुष्यबळ कमी पडते आहे. पण लवकरच भरपूर प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील. Reply
Test khup changli ah, changya prakare sarav hot ah, sir….. Mazi eccha ah dararoj 100 mars test pahije, ajun khup changla prakare sarav hoiel…. Tr plz sir
100 marks च्या TEST उपलब्ध करून दिल्या जात आहे. टेस्ट क्रमांक 1 उपलब्ध आहे, उर्वरित टेस्ट लवकरच मिळतील.
Tanks Sir 100 mark chi test ghya
Nice
sir 100 marks cha test suru Kara
amazing test series..
Sir daily 100 marks chi test bhetli tr khup madat hoil..
सर त्यासाठी सद्ध्या मनुष्यबळ कमी पडते आहे.
पण लवकरच भरपूर प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील.