Police Bharti Question Paper 103

1. अपघातात प्राण वाचवणाऱ्या बस कंडक्टर ला पाटिलांनी 10 वर्षानंतर 5 एकर शेती देऊ केली – या वाक्याला अनुरूप असा वाक्य प्रचार निवडा

 
 
 
 

2. वर्गात डुलक्या घेणे चांगले नाही – वाक्याचा प्रकार ओळखा

 
 
 
 

3. 5 या संख्येची गुणाकार व्यस्त आणि 4 या संख्येची बेरीज व्यस्त यांची बेरीज किती?

 
 
 
 

4. चार लोकांच्या गटात महेश पेक्षा सर्व उंच आहे. रवी पेक्षा सर्व लहान आहे. जर किरण लक्ष्मण पेक्षा उंच असेल तर या गटात उंचीच्या उतरत्या क्रमाने दुसरा कोण असेल?

 
 
 
 

5. चार लोकांच्या गटात महेश पेक्षा सर्व उंच आहे. रवी पेक्षा सर्व लहान आहे. जर किरण लक्ष्मण पेक्षा उंच असेल तर या गटात उंचीच्या चढत्या क्रमाने तिसरा कोण असेल?

 
 
 
 

6. संबोधन विभक्ती असणारा शब्द ओळखा

 
 
 
 

7. राष्ट्रपतींना पदाची शपथ …… देतात

 
 
 
 

8. 18 माणसे 3 दिवसात एक काम पूर्ण करतात. जर हेच काम एक दिवस आधी पूर्ण करायचे असेल तर किती माणसे अधिक कामावर घ्यावे लागतील?

 
 
 
 

9. जर TWO = SXN आणि NINE = MJMF तर SEVEN = ?

 
 
 
 

10. एका बॉक्स मध्ये 6 केळी आणि 7 संत्री आहे. दुसऱ्या बॉक्स मध्ये 8 अननस आणि 3 संत्री आहे. जर दोन्ही बॉक्स मध्ये असणारे फळे एकत्र केल्यास केळी संत्री आणि अननस यांचे प्रमाण काय होईल?

 
 
 
 

11. मतदाराचे वय 18 वर्षे निश्चित करण्यापूर्वी ते …. होते.

 
 
 
 

12. अल्कोहोल चे पाण्यातील द्रावण ….. चे उदाहरण आहे

 
 
 
 

13. स्वामी दयानंद सरस्वती यांनी ……. ची स्थापना केली

 
 
 
 

14. अवहेलना करणे म्हणजे काय?

 
 
 
 

15. एक हुशार व्यापारी छापील किमतीवर 20% सूट देऊन ही 28% नफा कमावतो. जर वस्तूची खरेदी किंमत 1000 रुपये असेल तर छापील किंमत किती?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


8 thoughts on “Police Bharti Question Paper 103”

  1. Sunita nagre

    Test khup changli ah, changya prakare sarav hot ah, sir….. Mazi eccha ah dararoj 100 mars test pahije, ajun khup changla prakare sarav hoiel…. Tr plz sir

    1. 100 marks च्या TEST उपलब्ध करून दिल्या जात आहे. टेस्ट क्रमांक 1 उपलब्ध आहे, उर्वरित टेस्ट लवकरच मिळतील.

      1. सर त्यासाठी सद्ध्या मनुष्यबळ कमी पडते आहे.
        पण लवकरच भरपूर प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!