Police Bharti Question Paper 105

1. तीन संख्यांची बेरीज 46 आहे त्यापैकी दोन संख्यांची सरासरी 15 आहे. तर तिसरी संख्या खालील पैकी कोणती असेल?

 
 
 
 

2. पदाच्या महत्वानुसार योग्य क्रम लावा 1) रौप्य 2) सुवर्ण 3) कांस्य

 
 
 
 

3. एक फोटो विक्रेता एक फोटॉफ्रेम 396 रुपयांना विकत घेतो. प्रत्येक फ्रेम साठी त्याला 4 रुपये वाहतूक खर्च येतो. जर अश्या 10 फ्रेम विकून त्याला 4400 रुपये मिळत असेल तर त्याला शेकडा नफा किती होत असेल?

 
 
 
 

4. राम च्या आईच्या सासूच्या नातूची पत्नी राम च्या मुलांची कोण?

 
 
 
 

5. 154 सेमी वर्ग इतके क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाचा व्यास किती सेमी असेल?

 
 
 
 

6. एका टोल नाक्यावर दुचाकी गाडीचे क्रमांक सांकेतिक भाषेत छापले जातात. जर 4796 हा क्र 16-64 असा आणि 1289 हा क्र 10-91 असा छापला जात असेल तर 1943 हा क्र कसा छापला जाईल?

 
 
 
 

7. बाकी व्यवस्था छान आहे पण हे मंगल कार्यालय आम्हाला सोयीचे नाही – होकारार्थी वाक्यात रूपांतर करा

 
 
 
 

8. ब्राँझ या समिश्रात कोणते घटक असतात?

 
 
 
 

9. एका मंदिराला 9 पायऱ्या आहेत. जर पहिल्या पायरी वर 2; दुसऱ्या पायरीवर 4; तिसऱ्या पायरीवर 6 याप्रमाणे पणत्या ठेवत गेल्यास एकूण किती पणत्या ठेवाव्या लागतील?

 
 
 
 

10. तीनचार मजूर घेऊन ये – तीनचार या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

11. नाकाने कांदे सोलणे – योग्य अर्थ निवडा

 
 
 
 

12. 3/4 + 12/p = 81/44 तर p ची किंमत किती?

 
 
 
 

13. पिकलेला आंबा कोणाला आवडत नाही? – पिकलेला हा शब्द

 
 
 
 

14. मशरूम हे एक प्रकारचे ….. आहे

 
 
 
 

15. 44 व्या घटना दुरुस्ती ने कोणता अधिकार रद्द केला आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now