Police Bharti Question Paper 105 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 15/03/2020 1. पदाच्या महत्वानुसार योग्य क्रम लावा 1) रौप्य 2) सुवर्ण 3) कांस्य 123 213 132 321 2. तीनचार मजूर घेऊन ये – तीनचार या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा वैकल्पिक द्वंद्व यापैकी नाही इतरेतर द्वंद्व समाहार द्वंद्व 3. नाकाने कांदे सोलणे – योग्य अर्थ निवडा अशक्य गोष्ट करून दाखवणे अवघड काम करणे जास्त शहाणपणा दाखवणे निष्फळ प्रयत्न करणे 4. एका मंदिराला 9 पायऱ्या आहेत. जर पहिल्या पायरी वर 2; दुसऱ्या पायरीवर 4; तिसऱ्या पायरीवर 6 याप्रमाणे पणत्या ठेवत गेल्यास एकूण किती पणत्या ठेवाव्या लागतील? 90 88 86 92 5. 44 व्या घटना दुरुस्ती ने कोणता अधिकार रद्द केला आहे? धर्मस्वातंत्र्याचा अधिकार संपत्तीचा अधिकार समतेचा अधिकार शोषणाविरुद्धचा अधिकार 6. ब्राँझ या समिश्रात कोणते घटक असतात? तांबे कथिल आणि जस्त तांबे आणि निकेल तांबे आणि कथिल तांबे आणि जस्त 7. पिकलेला आंबा कोणाला आवडत नाही? – पिकलेला हा शब्द धातुसाधित विशेषण अव्ययसाधित विशेषण यापैकी नाही नामसाधित विशेषण 8. एक फोटो विक्रेता एक फोटॉफ्रेम 396 रुपयांना विकत घेतो. प्रत्येक फ्रेम साठी त्याला 4 रुपये वाहतूक खर्च येतो. जर अश्या 10 फ्रेम विकून त्याला 4400 रुपये मिळत असेल तर त्याला शेकडा नफा किती होत असेल? 20 5 15 10 9. मशरूम हे एक प्रकारचे ….. आहे गवत यापैकी नाही शैवाल कवक 10. 154 सेमी वर्ग इतके क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाचा व्यास किती सेमी असेल? 14 7 10.5 3.5 11. तीन संख्यांची बेरीज 46 आहे त्यापैकी दोन संख्यांची सरासरी 15 आहे. तर तिसरी संख्या खालील पैकी कोणती असेल? 12 16 24 18 12. एका टोल नाक्यावर दुचाकी गाडीचे क्रमांक सांकेतिक भाषेत छापले जातात. जर 4796 हा क्र 16-64 असा आणि 1289 हा क्र 10-91 असा छापला जात असेल तर 1943 हा क्र कसा छापला जाईल? 13-31 22-31 25-31 31-31 13. 3/4 + 12/p = 81/44 तर p ची किंमत किती? 12 4 13 11 14. बाकी व्यवस्था छान आहे पण हे मंगल कार्यालय आम्हाला सोयीचे नाही – होकारार्थी वाक्यात रूपांतर करा बाकी व्यवस्था छान आहे पण हे मंगल कार्यालय आम्हाला गैरसोयीचे आहे बाकी व्यवस्था छान आहे पण हे मंगल कार्यालय आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे बाकी व्यवस्था छान नाही पण हे मंगल कार्यालय आम्हाला सोयीचे आहे बाकी व्यवस्था छान आहे पण हे मंगल कार्यालय आम्हाला सोयीचे आहे 15. राम च्या आईच्या सासूच्या नातूची पत्नी राम च्या मुलांची कोण? आत्या बहीण आई मामी Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक