Police Bharti Question Paper 110 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2020 1. नयन आणि किरण कडे सारखेच पैसे आहे. मयुर कडे नयन पेक्षा जास्त पैसे तर लीमेश कडे किरण पेक्षा कमी पैसे आहे. तर सर्वात जास्त पैसे कोणाकडे आहे? नयन मयुर लीमेश किरण2. 4x- 3 ही एक विषम संख्या आहे. तर खालील पैकी कोणती संख्या या संख्येच्या पुढील दुसरी विषम संख्या असेल? 4x+2 4x-1 4x+1 4x-23. खालील पैकी पहिला अंतराळवीर कोण आहे? युरी गागारीन नील आर्मस्ट्राँग कल्पना चावला सुनीता विल्यम्स4. सून या शब्दाचे अनेकवचनी कोणते रूप योग्य आहे? सुना सून सूना सुणा5. SPEED DSPEE EDSPE EEDSP ? SPEED PEEDS PDESD PDEES6. पेशीचे सर्वात महत्वाचे आणि सर्व कार्याचे नियंत्रण करणारे ….. असते रिक्तिका केंद्रक पेशिभित्तिका हरितलवक7. 27 सेमी परिमिती असणाऱ्या समभुज त्रिकोणाची बाजू किती सेमी असेल? 11 8 7 98. दादा रोज शेतात फेरफटका मारत असे – हे वाक्य कोणत्या काळाचे आहे? रीती भूतकाळ चालू वर्तमान काळ रीती भविष्यकाळ रीती वर्तमानकाळ9. जुन्या चालीरीती प्रमाणे वागणारा – प्राचीन सनातनी पुराणकालीन समकालीन10. प्रतिष्ठित आमदारांचा मुलगा विनयभंगाच्या प्रकरणात सापडला तेव्हा आमदारांची परिस्थिती अगदी ….. झाली उंदराला मांजराची साक्ष खाण तशी माती आपलेच दात आपलेच ओठ तोंड दाबून बुक्क्यांचा मार11. एका शहराची लोकसंख्या 8000 होती. पहिल्या वर्षात ती 15% ने वाढली. दुसऱ्या वर्षी लोकसंख्या 10120 झाली. तर दुसऱ्या वर्षी लोकसंख्या वाढीचा दर काय असेल? 12 टक्के 15 टक्के 20 टक्के 10 टक्के12. एका संख्येची तीनपट आणि निमपट यातील फरक 45 आहे तर त्या संख्येची निमपट किती? 54 9 18 2713. घटनात्मक उपाययोजने चा हक्क कलम ….. द्वारे प्राप्त झाला आहे 29 32 36 1714. 1857 च्या उठावामध्ये खालील पैकी कोणत्या बंदुकीला चरबी लावलेली असल्याची बातमी पसरून असंतोष निर्माण झाला होता? एनफिल्ड रायफल बेकर रायफल रॉस रायफल मेटफॉर्ड रायफल15. नयन आणि किरण कडे सारखेच पैसे आहे. मयुर कडे नयन पेक्षा जास्त पैसे तर लीमेश कडे किरण पेक्षा कमी पैसे आहे. तर किरण पेक्षा जास्त पैसे किती लोकांकडे आहे? एकही नाही तीन दोन एक Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Shankar 13/08/2020 at 12:15 pmSir EKDACH sarve test dale cha mahavta naste roaj ek test det ja group var link pathvat ja Reply
Sir EKDACH sarve test dale cha mahavta naste roaj ek test det ja group var link pathvat ja