Police Bharti Question Paper 110 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2020 1. सून या शब्दाचे अनेकवचनी कोणते रूप योग्य आहे? सून सुना सूना सुणा2. एका शहराची लोकसंख्या 8000 होती. पहिल्या वर्षात ती 15% ने वाढली. दुसऱ्या वर्षी लोकसंख्या 10120 झाली. तर दुसऱ्या वर्षी लोकसंख्या वाढीचा दर काय असेल? 20 टक्के 15 टक्के 12 टक्के 10 टक्के3. प्रतिष्ठित आमदारांचा मुलगा विनयभंगाच्या प्रकरणात सापडला तेव्हा आमदारांची परिस्थिती अगदी ….. झाली तोंड दाबून बुक्क्यांचा मार आपलेच दात आपलेच ओठ खाण तशी माती उंदराला मांजराची साक्ष4. खालील पैकी पहिला अंतराळवीर कोण आहे? कल्पना चावला सुनीता विल्यम्स युरी गागारीन नील आर्मस्ट्राँग5. 4x- 3 ही एक विषम संख्या आहे. तर खालील पैकी कोणती संख्या या संख्येच्या पुढील दुसरी विषम संख्या असेल? 4x+2 4x+1 4x-2 4x-16. नयन आणि किरण कडे सारखेच पैसे आहे. मयुर कडे नयन पेक्षा जास्त पैसे तर लीमेश कडे किरण पेक्षा कमी पैसे आहे. तर सर्वात जास्त पैसे कोणाकडे आहे? नयन मयुर लीमेश किरण7. पेशीचे सर्वात महत्वाचे आणि सर्व कार्याचे नियंत्रण करणारे ….. असते हरितलवक रिक्तिका केंद्रक पेशिभित्तिका8. एका संख्येची तीनपट आणि निमपट यातील फरक 45 आहे तर त्या संख्येची निमपट किती? 18 27 54 99. 1857 च्या उठावामध्ये खालील पैकी कोणत्या बंदुकीला चरबी लावलेली असल्याची बातमी पसरून असंतोष निर्माण झाला होता? मेटफॉर्ड रायफल एनफिल्ड रायफल रॉस रायफल बेकर रायफल10. नयन आणि किरण कडे सारखेच पैसे आहे. मयुर कडे नयन पेक्षा जास्त पैसे तर लीमेश कडे किरण पेक्षा कमी पैसे आहे. तर किरण पेक्षा जास्त पैसे किती लोकांकडे आहे? तीन एक एकही नाही दोन11. घटनात्मक उपाययोजने चा हक्क कलम ….. द्वारे प्राप्त झाला आहे 17 32 29 3612. दादा रोज शेतात फेरफटका मारत असे – हे वाक्य कोणत्या काळाचे आहे? रीती भविष्यकाळ चालू वर्तमान काळ रीती वर्तमानकाळ रीती भूतकाळ13. जुन्या चालीरीती प्रमाणे वागणारा – समकालीन प्राचीन पुराणकालीन सनातनी14. 27 सेमी परिमिती असणाऱ्या समभुज त्रिकोणाची बाजू किती सेमी असेल? 7 11 9 815. SPEED DSPEE EDSPE EEDSP ? SPEED PDESD PDEES PEEDS Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Shankar 13/08/2020 at 12:15 pmSir EKDACH sarve test dale cha mahavta naste roaj ek test det ja group var link pathvat ja Reply
Sir EKDACH sarve test dale cha mahavta naste roaj ek test det ja group var link pathvat ja