Police Bharti Question Paper 118 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/04/2020 1. वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा – बावरणे खिन्न होणे गोंधळून जाणे निराश होणे उदास होणे2. पाकिस्तान हे नवे राष्ट्र ……. रोजी निर्माण झाले 14 ऑगस्ट 1947 16 ऑगस्ट 1947 13 ऑगस्ट 1947 15 ऑगस्ट 19473. तू आर्ट्स घेतो की सायन्स ? वाक्यातील की हा शब्द ….. आहे केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रिया विशेषण अव्यय4. रिकाम्या जागी काय येईल ते निवडा : 11/33, 9/27, 3/9, 8/24, 12/….. 42 33 28 365. किती रुपये 5% व्याजदराने 5 वर्षासाठी बँकेत ठेवावे म्हणजे 450 रुपये सरळव्याज मिळेल? 2000 2400 1800 16006. खालील पैकी कोणाला पंडिता म्हणून ओळखले जाते? रमाबाई उर्फ लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले सरस्वतीबाई जोशी रमाबाई रानडे7. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालील पैकी कोठे आहे? मुंबई धुळे नागपूर जळगाव8. पत्र : ई मेल :: मैदानी खेळ : ? व्हिडिओ गेम्स टिव्ही कंप्युटर रेडिओ9. कोणता अंक 20/6 पेक्षा मोठा आहे? 2.33 4.33 1.33 3.2110. एक गाणे ऐकायला खूप गोड आहे – म्हणजे ते गाणे ….. आहे संगीतमय कर्णमधुर मधुर कर्णकर्कश11. राणी, तू खूप हळू बोलते. – प्रयोग ओळखा कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग यापैकी नाही12. विशालचे 85000 रुपये आणि मालतीचे 17000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला आहे. जर वर्षा अखेरीस 20400 नफा झाला तर मालतीला किती रुपये मिळायला हवे? 1700 17000 34000 340013. नाना हे वैशालीचे पती – वैशाली ही सुमित ची आई – सुमित हा राणीचा भाऊ तर नाना राणी मध्ये नाते काय? मामा – भाची मुलगा – आई पती – पत्नी वडील – मुलगी14. एका गटातील तीन मुलांचे सरासरी वय 28 आहे. त्यापैकी एक 12 वर्षांचा मुलगा गटातून काढून त्याऐवजी 18 वर्षांचा मुलगा गटात घेतला असता गटाचे नवीन सरासरी वय किती होईल? 32 26 30 2815. गोदावरी ही ……… आहे दक्षिण वाहिनी नदी पूर्व वाहिनी नदी उत्तर वाहिनी नदी पश्चिम वाहिनी नदी Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sir, plz dararoj 100 marschi test ghet ja…. Plz sir
#mst aheat ya teast
Sir thanks ..100 marks chi darroj 1 test ghet ja.
Thanks