Police Bharti Question Paper 118

1. कोणता अंक 20/6 पेक्षा मोठा आहे?

 
 
 
 

2. एका गटातील तीन मुलांचे सरासरी वय 28 आहे. त्यापैकी एक 12 वर्षांचा मुलगा गटातून काढून त्याऐवजी 18 वर्षांचा मुलगा गटात घेतला असता गटाचे नवीन सरासरी वय किती होईल?

 
 
 
 

3. तू आर्ट्स घेतो की सायन्स ? वाक्यातील की हा शब्द ….. आहे

 
 
 
 

4. रिकाम्या जागी काय येईल ते निवडा : 11/33,  9/27,  3/9,  8/24,  12/…..

 
 
 
 

5. विशालचे 85000 रुपये आणि मालतीचे 17000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला आहे. जर वर्षा अखेरीस 20400 नफा झाला तर मालतीला किती रुपये मिळायला हवे?

 
 
 
 

6. नाना हे वैशालीचे पती – वैशाली ही सुमित ची आई – सुमित हा राणीचा भाऊ तर नाना राणी मध्ये नाते काय?

 
 
 
 

7. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

8. राणी, तू खूप हळू बोलते. – प्रयोग ओळखा

 
 
 
 

9. एक गाणे ऐकायला खूप गोड आहे – म्हणजे ते गाणे ….. आहे

 
 
 
 

10. पाकिस्तान हे नवे राष्ट्र ……. रोजी निर्माण झाले

 
 
 
 

11. गोदावरी ही ……… आहे

 
 
 
 

12. खालील पैकी कोणाला पंडिता म्हणून ओळखले जाते?

 
 
 
 

13. पत्र : ई मेल :: मैदानी खेळ : ?

 
 
 
 

14. किती रुपये 5% व्याजदराने 5 वर्षासाठी बँकेत ठेवावे म्हणजे 450 रुपये सरळव्याज मिळेल?

 
 
 
 

15. वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा – बावरणे

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


4 thoughts on “Police Bharti Question Paper 118”

Leave a Reply to Lok Rana Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now