Police Bharti Question Paper 121

1. सोडवा 1/2 + 1/3 + 1/4 – 1/12 = ?

 
 
 
 

2. स्वामी विवेकानंद उपस्थित असणारी 1893 वर्षाची जागतिक सर्वधर्मपरिषद ….. येथे आयोजित करण्यात आली होती

 
 
 
 

3. KING LEAR वर आधारित नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक खालील पैकी कोणी लिहिले आहे?

 
 
 
 

4. निरीक्षण करा आणि उत्तरे द्या – फुल सुगंधित आहे = RPM; राम राजा आहे = K8M; फुल नवीन आहे =RJM नवीन राजा राम आहे = J8KM तर राम = ?

 
 
 
 

5. निरीक्षण करा आणि उत्तरे द्या – फुल सुगंधित आहे = RPM; राम राजा आहे = K8M; फुल नवीन आहे =RJM नवीन राजा राम आहे = J8KM तर सुगंधित = ?

 
 
 
 

6. 10 : 1000 :: 20 : ?

 
 
 
 

7. निरीक्षण करा आणि उत्तरे द्या – फुल सुगंधित आहे = RPM; राम राजा आहे = K8M; फुल नवीन आहे =RJM नवीन राजा राम आहे = J8KM तर नवीन फुल सुगंधित आहे = ?

 
 
 
 

8. चालत्या गाडीला खीळ – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे?

 
 
 
 

9. मी तू आणि तो तिघे मिळून हे काम करू – या वाक्यात तू हे ….. सर्वनाम आहे

 
 
 
 

10. ध्वनी किंवा शब्द यांच्या पुनरावृत्ती होऊन ….. शब्द जन्माला येतात

 
 
 
 

11. विशाल संजू आणि राणी एक काम अनुक्रमे 12 15 आणि 30 दिवसात संपवतात. जर विशालने फक्त 2 दिवस आणि संजूने फक्त 3 दिवस काम केले तर राणीने किती दिवस काम करावे म्हणजे काम पूर्ण होईल?

 
 
 
 

12. ह्या धारदार भुवया की तलवारी ? अलंकार ओळखा

 
 
 
 

13. ह्या खंडाचा शोध सर्वात शेवटी लागलेला आहे

 
 
 
 

14. रामराव आणि सोपान यांच्या वयाची सरासरी 55 आहे आणि रामराव सोपान पेक्षा 44 वर्षाने मोठे आहे तर सोपान चे वय किती?

 
 
 
 

15. भारताच्या अणु कार्यक्रमा अंतर्गत पोखरण येथे झालेल्या पहिल्या अणुस्फोटाचे सांकेतिक नाव काय होते?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 121”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now