Police Bharti Question Paper 121 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 05/04/2020 1. निरीक्षण करा आणि उत्तरे द्या – फुल सुगंधित आहे = RPM; राम राजा आहे = K8M; फुल नवीन आहे =RJM नवीन राजा राम आहे = J8KM तर नवीन फुल सुगंधित आहे = ? J R P K J R P M J R P P J R P 82. ध्वनी किंवा शब्द यांच्या पुनरावृत्ती होऊन ….. शब्द जन्माला येतात प्रत्ययघटित अभ्यस्त साधित उपसर्गघटित3. चालत्या गाडीला खीळ – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? कोणत्याही कामाची गती योग्य वेळ साधण्यासाठी मंदावणे. एखादे काम खूप डोळ्यावर येऊ नये म्हणून काळजी घेणे योग्य पद्धतीने चालू असणाऱ्या कामात समस्या येणे. प्रगतीचा मार्ग समस्येतून च जात असतो याचा प्रत्यय येणे4. रामराव आणि सोपान यांच्या वयाची सरासरी 55 आहे आणि रामराव सोपान पेक्षा 44 वर्षाने मोठे आहे तर सोपान चे वय किती? 44 33 55 225. 10 : 1000 :: 20 : ? 2000 4000 9000 16006. ह्या धारदार भुवया की तलवारी ? अलंकार ओळखा ससंदेह रूपक व्यतिरेक पर्यायोक्ती7. मी तू आणि तो तिघे मिळून हे काम करू – या वाक्यात तू हे ….. सर्वनाम आहे द्वितीय पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक प्रथम पुरुषवाचक आत्मवाचक8. सोडवा 1/2 + 1/3 + 1/4 – 1/12 = ? 1 13/12 1/12 09. विशाल संजू आणि राणी एक काम अनुक्रमे 12 15 आणि 30 दिवसात संपवतात. जर विशालने फक्त 2 दिवस आणि संजूने फक्त 3 दिवस काम केले तर राणीने किती दिवस काम करावे म्हणजे काम पूर्ण होईल? 25 19 20 2410. निरीक्षण करा आणि उत्तरे द्या – फुल सुगंधित आहे = RPM; राम राजा आहे = K8M; फुल नवीन आहे =RJM नवीन राजा राम आहे = J8KM तर सुगंधित = ? P M 8 R11. KING LEAR वर आधारित नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक खालील पैकी कोणी लिहिले आहे? राम गणेश गडकरी विजय तेंडुलकर वसंत कानेटकर वि वा शिरवाडकर12. निरीक्षण करा आणि उत्तरे द्या – फुल सुगंधित आहे = RPM; राम राजा आहे = K8M; फुल नवीन आहे =RJM नवीन राजा राम आहे = J8KM तर राम = ? K J 8 K किंवा 813. ह्या खंडाचा शोध सर्वात शेवटी लागलेला आहे युरोप अंटार्क्टिका आफ्रिका ऑस्ट्रेलिया14. स्वामी विवेकानंद उपस्थित असणारी 1893 वर्षाची जागतिक सर्वधर्मपरिषद ….. येथे आयोजित करण्यात आली होती लंडन शिकागो न्यूयॉर्क पॅरिस15. भारताच्या अणु कार्यक्रमा अंतर्गत पोखरण येथे झालेल्या पहिल्या अणुस्फोटाचे सांकेतिक नाव काय होते? राष्ट्र सेवेसाठी अणु अणु पर्व शांततेसाठी अणु आणि बुद्ध हसला Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
very nice sir