Police Bharti Question Paper 122

1. 1234345567334345 या संख्या मालिकेत किती वेळा 3 या अंकाच्या समोर आणि मागे विषम संख्या आली आहे?

 
 
 
 

2. सुट्टीच्या दिवशी तात्या आपल्या नातेला गायन शिकवतात – या वाक्यात द्विकर्मक क्रियापद कोणते आहे?

 
 
 
 

3. 4 कामगार रोज 8 तास काम करून एक काम 3 दिवसात संपवितात. तेच काम 8 कामगार रोज 6 तास काम करून किती दिवसात संपवतील?

 
 
 
 

4. विमानांचा ताफा असतो तसे नोटांचे …..

 
 
 
 

5. 1234345567334345 या संख्या मालिकेत किती पदे हे सम मूळ संख्या आहेत?

 
 
 
 

6. वनस्पतीला आधार देणे तसेच जमिनीतून पाणी आणि क्षार शोषून घेणे हे काम …. चे आहे

 
 
 
 

7. सावरकरांनी …… च्या जोसेफ मॅझिनी चे चरित्र हा ग्रंथ लिहिला.

 
 
 
 

8. मॅकमोहन लाईन कोणत्या दोन देशादरम्यान आहे?

 
 
 
 

9. 12 x ( 4÷3 ) x 0 + 17 = ?

 
 
 
 

10. सोडवाFree Police Bharti Test 2020

 
 
 
 

11. 4623 चे 1/23 किती?

 
 
 
 

12. अनुशासन : नुनसशाअ :: हवालदार : ?

 
 
 
 

13. अभिजात भाषा हा दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषांची संख्या ….. आहे.

 
 
 
 

14. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

15. दर्शक सर्वनामाचे वाक्य ओळखा

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 122”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now