Police Bharti Question Paper 122

1. 12 x ( 4÷3 ) x 0 + 17 = ?

 
 
 
 

2. विमानांचा ताफा असतो तसे नोटांचे …..

 
 
 
 

3. सावरकरांनी …… च्या जोसेफ मॅझिनी चे चरित्र हा ग्रंथ लिहिला.

 
 
 
 

4. 1234345567334345 या संख्या मालिकेत किती वेळा 3 या अंकाच्या समोर आणि मागे विषम संख्या आली आहे?

 
 
 
 

5. 4623 चे 1/23 किती?

 
 
 
 

6. मॅकमोहन लाईन कोणत्या दोन देशादरम्यान आहे?

 
 
 
 

7. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

8. 1234345567334345 या संख्या मालिकेत किती पदे हे सम मूळ संख्या आहेत?

 
 
 
 

9. सुट्टीच्या दिवशी तात्या आपल्या नातेला गायन शिकवतात – या वाक्यात द्विकर्मक क्रियापद कोणते आहे?

 
 
 
 

10. 4 कामगार रोज 8 तास काम करून एक काम 3 दिवसात संपवितात. तेच काम 8 कामगार रोज 6 तास काम करून किती दिवसात संपवतील?

 
 
 
 

11. अभिजात भाषा हा दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषांची संख्या ….. आहे.

 
 
 
 

12. अनुशासन : नुनसशाअ :: हवालदार : ?

 
 
 
 

13. वनस्पतीला आधार देणे तसेच जमिनीतून पाणी आणि क्षार शोषून घेणे हे काम …. चे आहे

 
 
 
 

14. सोडवाFree Police Bharti Test 2020

 
 
 
 

15. दर्शक सर्वनामाचे वाक्य ओळखा

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 122”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!