Police Bharti Question Paper 124

1. कॅपिटल E ह्या इंग्रजी अक्षरात असणाऱ्या एकूण काटकोनांच्या मापांची बेरीज किती ?

 
 
 
 

2. जर A:B = 1:3 आणि B:C = 1:4 तर A:B:C काय असेल?

 
 
 
 

3. प्रश्नचिन्हच्या जागी काय येईल ते शोधा. Police-bharti-question-paper

 
 
 
 

4. एका संख्येच्या गुणाकार व्यस्ताला 100 ने गुणले असता उत्तर तिच संख्या येते. तर ती संख्या कोणती?

 
 
 
 

5. 3600 + 36 + 0.0036 + 0.36 = ?

 
 
 
 

6. खालीलपैकी काय अर्थशास्त्रीय प्राथमिक क्षेत्रात येते?

 
 
 
 

7. छत्रपती शाहू महाराज यांच्या आईचे नाव काय होते?

 
 
 
 

8. रडणाऱ्या भाच्याला मामा खेळवितो. या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा

 
 
 
 

9. प्रश्नचिन्हच्या जागी काय येईल ते शोधा. 78, 88, 108, 148, 228, ?

 
 
 
 

10. खालील पैकी कोणत्या प्रदेशात सूर्य किरणे वर्षभर लंबरुप पडतात?

 
 
 
 

11. विशाल पाहुण्यांना चहा आण – विशाल या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा

 
 
 
 

12. वडिलांनी शेताचे वाटप करताना एकूण शेतापैकी अर्धे शेत आपल्या मुलांच्या नावावर केले आणि उर्वरित शेतापैकी अर्धा भाग आपल्या पत्नीला दिला आणि उरलेले 4 एकर स्वतःला ठेवले. तर वडिलांना एकूण क्षेत्र किती असेल?

 
 
 
 

13. ऑपरेशन ब्लॅक बोर्ड कशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

14. हात या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा

 
 
 
 

15. भगवान विष्णूने मोहिनी रूप घेऊन असुरांना ……. – वाक्य पूर्ण करणारा पर्याय निवडा

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now