Police Bharti Question Paper 124 1. खालीलपैकी काय अर्थशास्त्रीय प्राथमिक क्षेत्रात येते? कारखाने संशोधन शेती शिक्षण 2. प्रश्नचिन्हच्या जागी काय येईल ते शोधा. 78, 88, 108, 148, 228, ? 398 408 368 388 3. एका संख्येच्या गुणाकार व्यस्ताला 100 ने गुणले असता उत्तर तिच संख्या येते. तर ती संख्या कोणती? 20 5 10 100 4. जर A:B = 1:3 आणि B:C = 1:4 तर A:B:C काय असेल? 1:3:1:4 1:03:12 1:04:12 1:03:04 5. रडणाऱ्या भाच्याला मामा खेळवितो. या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा प्रयोजक शक्य अव्ययसाधित यापैकी नाही 6. कॅपिटल E ह्या इंग्रजी अक्षरात असणाऱ्या एकूण काटकोनांच्या मापांची बेरीज किती ? 180 270 90 360 7. खालील पैकी कोणत्या प्रदेशात सूर्य किरणे वर्षभर लंबरुप पडतात? विषुववृत्तीय प्रदेश मान्सून प्रदेश वाळवंटी प्रदेश गवताळ प्रदेश 8. वडिलांनी शेताचे वाटप करताना एकूण शेतापैकी अर्धे शेत आपल्या मुलांच्या नावावर केले आणि उर्वरित शेतापैकी अर्धा भाग आपल्या पत्नीला दिला आणि उरलेले 4 एकर स्वतःला ठेवले. तर वडिलांना एकूण क्षेत्र किती असेल? 16 एकर 24 एकर 12 एकर 20 एकर 9. प्रश्नचिन्हच्या जागी काय येईल ते शोधा. 1963 1957 1919 1152 10. ऑपरेशन ब्लॅक बोर्ड कशाशी संबंधित आहे? आरोग्य शिक्षण हवामान क्रीडा 11. हात या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा पाणी असु मधुप पाणि 12. छत्रपती शाहू महाराज यांच्या आईचे नाव काय होते? राधाबाई लक्ष्मीबाई पार्वतीबाई रुक्मिणीबाई 13. विशाल पाहुण्यांना चहा आण – विशाल या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा द्वितीया संबोधन प्रथमा पंचमी 14. भगवान विष्णूने मोहिनी रूप घेऊन असुरांना ……. – वाक्य पूर्ण करणारा पर्याय निवडा भारून टाकणे वाट लावणे मारून टाकणे दात धरणे 15. 3600 + 36 + 0.0036 + 0.36 = ? 3672.36 3636.72 36.3636 3636.3636 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक