Police Bharti Question Paper 127 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2020 1. फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना …… यांनी केली होती. डॉ आंबेडकर सुभाषचंद्र बोस रासबिहारी बोस सावरकर2. प्रशांत सागर आणि महेश हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. जर एकटा प्रशांत ते काम 16 दिवसात आणि एकटा सागर ते काम 24 दिवसात करत असेल तर एकटा महेश ते काम किती दिवसात पूर्ण करेल? 30 24 60 483. वेरूळच्या भोसल्यांनी आपला पराक्रम गाजवायला सुरुवात केली. – या वाक्यातील उद्देश कोणता आहे? वेरूळच्या पराक्रम केली भोसल्यांनी4. जर 198 x 111 = 2109 आणि 146 x 231 = 377 तर 256 x 334 = ? 5810 2133 599 56105. देवापुढे सतत जळत असणारा दिवा …. या नावाने ओळखला जातो समई नंदादीप पणती कंदील6. विशाल आणि जितू यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:4 आहे जर जितूचा एका महिन्याचा पगार रू 40000 असल्यास विशाल चे वार्षिक उत्पन्न किती असेल? 30000 480000 36000 3600007. सोडवा 72 84 7.2 8.48. माझे काम झालेले आहे साहेब ! काळ ओळखा पूर्ण वर्तमान चालू वर्तमान पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ9. अर्थमंत्री अर्थसंकल्प …… मध्ये सादर करतात लोकसभा राज्यसभा यांची संयुक्त सभा दोनपैकी कोणत्याही एका सभागृह राज्यसभा लोकसभा10. गटात न बसणारा शब्द ओळखा वही पुस्तक मासिक साप्ताहिक11. चुकीचे पद ओळखा 96 121 145 168 192 211 231 231 211 145 19212. पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये ….. पेक्षा जास्त अंतर असू नये 15 दिवस दोन महिने एक महिना 45 दिवस13. 60 मीटर प्रति सेकंद यावेगाने एक रेल्वे एका खांबाला 10 सेकंदात ओलांडत असेल तर तिची लांबी किती ? 600 मीटर 60 मीटर 6000 मीटर 0.6 मीटर14. पोलिओ हा ….. मुळे होणारा रोग आहे आदिजीव कवक जीवाणू विषाणू15. त्याला बोलताना मध्येच थांबवू नका – होकारार्थी वाक्य करा त्याला बोलताना मध्येच का थांबवले? त्याला सलग बोलू द्या त्याला बोलताना मध्येच थांबवा त्याला बोलताना मध्येच थांबवून घ्या Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Good question ,,,