Police Bharti Question Paper 127 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2020 1. वेरूळच्या भोसल्यांनी आपला पराक्रम गाजवायला सुरुवात केली. – या वाक्यातील उद्देश कोणता आहे? केली वेरूळच्या भोसल्यांनी पराक्रम 2. सोडवा 84 8.4 72 7.2 3. अर्थमंत्री अर्थसंकल्प …… मध्ये सादर करतात लोकसभा दोनपैकी कोणत्याही एका सभागृह राज्यसभा लोकसभा राज्यसभा यांची संयुक्त सभा 4. चुकीचे पद ओळखा 96 121 145 168 192 211 231 211 231 145 192 5. जर 198 x 111 = 2109 आणि 146 x 231 = 377 तर 256 x 334 = ? 2133 5810 599 5610 6. माझे काम झालेले आहे साहेब ! काळ ओळखा चालू वर्तमान पूर्ण वर्तमान पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्यकाळ 7. त्याला बोलताना मध्येच थांबवू नका – होकारार्थी वाक्य करा त्याला बोलताना मध्येच का थांबवले? त्याला सलग बोलू द्या त्याला बोलताना मध्येच थांबवा त्याला बोलताना मध्येच थांबवून घ्या 8. प्रशांत सागर आणि महेश हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. जर एकटा प्रशांत ते काम 16 दिवसात आणि एकटा सागर ते काम 24 दिवसात करत असेल तर एकटा महेश ते काम किती दिवसात पूर्ण करेल? 60 48 30 24 9. गटात न बसणारा शब्द ओळखा मासिक वही पुस्तक साप्ताहिक 10. पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये ….. पेक्षा जास्त अंतर असू नये 45 दिवस एक महिना 15 दिवस दोन महिने 11. विशाल आणि जितू यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:4 आहे जर जितूचा एका महिन्याचा पगार रू 40000 असल्यास विशाल चे वार्षिक उत्पन्न किती असेल? 30000 36000 360000 480000 12. 60 मीटर प्रति सेकंद यावेगाने एक रेल्वे एका खांबाला 10 सेकंदात ओलांडत असेल तर तिची लांबी किती ? 600 मीटर 0.6 मीटर 60 मीटर 6000 मीटर 13. फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना …… यांनी केली होती. रासबिहारी बोस सुभाषचंद्र बोस डॉ आंबेडकर सावरकर 14. देवापुढे सतत जळत असणारा दिवा …. या नावाने ओळखला जातो पणती कंदील नंदादीप समई 15. पोलिओ हा ….. मुळे होणारा रोग आहे आदिजीव विषाणू जीवाणू कवक Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Good question ,,,