Police Bharti Question Paper 128

1. अरेरे ! असे नाही घडायला पाहिजे. – केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

2. चंद्र प्रत्येक दिवशी आधीच्या दिवसापेक्षा …. मिनिटे उशिरा उगवतो

 
 
 
 

3. एक घर बांधायला 15 मजुरांना 8 दिवस लागतात तर दोन घरे बांधण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील?

 
 
 
 

4. एका आयाताची लांबी रुंदी पेक्षा 1 सेमी ने जास्त आहे जर त्याची परिमिती 70 सेमी असल्यास त्याची लांबी किती सेमी असेल?

 
 
 
 

5. ज्याच्यावर उपकार झाले आहे असा कोण?

 
 
 
 

6. 6 वाजता तास काटा दक्षिण दिशा दाखवतो तर 9 वाजता मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल?

 
 
 
 

7. दलितांचा मुक्तिदाता असा गौरव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा खालील पैकी कोणी केला?

 
 
 
 

8. संकेतार्थी वाक्य ओळखा

 
 
 
 

9. पल्लवी रोहनची पत्नी आहे.तर रोहनच्या मामाची एकमेव बहीण पल्लवी च्या मुलाची कोण?

 
 
 
 

10. तेलंगणा राज्य खालील पैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?

 
 
 
 

11. एका हॉस्टेल मध्ये असणाऱ्या 200 मुलांना 365 किलो गहू लागतो. तर प्रत्येक मुलाला किती गहू लागत असेल?

 
 
 
 

12. 1.5 x 9 = ?

 
 
 
 

13. त्रिकालाबाधित सत्य खालील पैकी कोणत्या काळात लिहिले जाते?

 
 
 
 

14. माझ्याकडे जितके रुपये आहे त्यातील एक रुपया मला ठेवून पैसे वाटल्यास अनिल सुनील ला सारखे रुपये मिळतील पण ह्यामुळे अनीलकडे माझ्यापेक्षा दोन रुपये जास्त होतील तर माझ्याकडे सुरुवातीला किती रुपये असतील?

 
 
 
 

15. ओडिशा राज्याशी संबंधित बहुउद्देशीय प्रकल्प खालील पैकी कोणता आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


3 thoughts on “Police Bharti Question Paper 128”

  1. खूप छान टेस्ट आहेत याचा फायदा नक्कीच होतो आनि आत्मविश्वास वाढतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now