Police Bharti Question Paper 128 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/04/2020 1. एका आयाताची लांबी रुंदी पेक्षा 1 सेमी ने जास्त आहे जर त्याची परिमिती 70 सेमी असल्यास त्याची लांबी किती सेमी असेल? 16 17 18 15 2. माझ्याकडे जितके रुपये आहे त्यातील एक रुपया मला ठेवून पैसे वाटल्यास अनिल सुनील ला सारखे रुपये मिळतील पण ह्यामुळे अनीलकडे माझ्यापेक्षा दोन रुपये जास्त होतील तर माझ्याकडे सुरुवातीला किती रुपये असतील? 7 12 9 11 3. 6 वाजता तास काटा दक्षिण दिशा दाखवतो तर 9 वाजता मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल? उत्तर पश्चिम दक्षिण पूर्व 4. संकेतार्थी वाक्य ओळखा तू एकदा काय ते बघून ये मला बोलावले तर मी जाईन मी जाणार आहे मला बोलवल्याशिवाय कसा जाऊ? 5. 1.5 x 9 = ? 135 25/2 1.35 27/2 6. पल्लवी रोहनची पत्नी आहे.तर रोहनच्या मामाची एकमेव बहीण पल्लवी च्या मुलाची कोण? आई काकू मावशी आजी 7. एका हॉस्टेल मध्ये असणाऱ्या 200 मुलांना 365 किलो गहू लागतो. तर प्रत्येक मुलाला किती गहू लागत असेल? 1 किलो 650 ग्रॅम 1825 ग्रॅम 3 किलो 650 ग्रॅम 18 किलो 25 ग्रॅम 8. तेलंगणा राज्य खालील पैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? 2013 2011 2015 2014 9. ओडिशा राज्याशी संबंधित बहुउद्देशीय प्रकल्प खालील पैकी कोणता आहे? चंबळ हिराकुड पेरियार तुंगभद्रा 10. दलितांचा मुक्तिदाता असा गौरव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा खालील पैकी कोणी केला? महाराज सयाजीराव गायकवाड महात्मा गांधी इतिहासकार धनंजय कीर छत्रपती शाहू महाराज 11. एक घर बांधायला 15 मजुरांना 8 दिवस लागतात तर दोन घरे बांधण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील? 20 35 25 30 12. ज्याच्यावर उपकार झाले आहे असा कोण? उपद्रवी लाचार उपकृत उपकारकर्ता 13. अरेरे ! असे नाही घडायला पाहिजे. – केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हर्शदर्शक भीतीदर्शक शोकदर्षक विरोधदर्शक 14. त्रिकालाबाधित सत्य खालील पैकी कोणत्या काळात लिहिले जाते? रीती वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ 15. चंद्र प्रत्येक दिवशी आधीच्या दिवसापेक्षा …. मिनिटे उशिरा उगवतो 45 30 50 28 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Dilip patil 05/04/2022 at 2:22 pm खूप छान टेस्ट आहेत याचा फायदा नक्कीच होतो आनि आत्मविश्वास वाढतो. Reply
Hi i am atul ingole
Nice test paper sar
खूप छान टेस्ट आहेत याचा फायदा नक्कीच होतो आनि आत्मविश्वास वाढतो.