Police Bharti Question Paper 132 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 16/04/2020 1. शबरीने रामाला बोरे दिली. वाक्य प्रकार ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही अकर्मक वाक्य नकारार्थी वाक्य द्विकर्मक वाक्य 2. सर्व घोडे शाकाहारी आहे. सर्व शाकाहारी वनचर आहेत. तर खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ] सर्व वनचर शाकाहारी आहे. सर्व घोडे वनचर आहे. सर्व वनचर घोडे आहे. काही घोडे मांसाहारी आहे. 3. तुझा ….. आवाज कानात गेल्याने मला गायका च्या …. आवाजाचे महत्त्व कळाले. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ] लयबध्द – कर्कश बेसूर – सुरेल बेसूर – कर्कश सुरेल – बेसूर 4. संस्थेची स्थापना करणाऱ्या व्यक्तीस खालीलपैकी काय म्हणता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ] संस्थान धर्मादाय आयुक्त संस्थानिक संस्थापक 5. सोडवा 14/25 8/14 49/11 49/24 6. टपाल खात्याने खालील पैकी कोणासाठी स्वतंत्र पिनकोड सुरू केला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ] महिला सशक्तीकरण विभाग सर्वोच्च न्यायालय अणु ऊर्जा विभाग आरोग्य सेवा 7. 1980 मध्ये भाजप हा राष्ट्रीय पक्ष ….. पासून फुटून निर्माण झाला आहे . [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ] जनता दल जन संघ जनता पक्ष समाजवादी पक्ष 8. रमेश चे आजचे वय आणि सुमित चे 3 वर्षानंतर चे वय यांचे गुणोत्तर 6:13 आहे. जर सुमित रमेश पेक्षा 11 वर्षाने मोठा असेल तर रमेश चे आजचे वय किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ] 23 12 15 26 9. रॉबर्ट व्हीटकॅर यांनी सर्वप्रथम सजीवांचे वर्गीकरण ….. गटात केले. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ] अकरा पाच तेरा चार 10. राजेश च्या दुकानात काही पेन्सिल आहे ज्या दोन पाच किंवा अकरा मुलांना वाटल्या तरी प्रत्येकाला सारख्या मिळतील. तर त्याच्याकडे किती पेन्सिल असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ] 96 78 110 55 11. पौर्णिमेपासून ते अमावस्या पर्यंतच्या पंधरा दिवसांच्या कालावधी ला ….. म्हणतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ] नक्षत्र कृष्ण पक्ष शुद्ध पक्ष शुक्ल पक्ष 12. विसंगत घटक ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ] ऑक्सीजन कार्बन अँड्रोजन हायड्रोजन 13. एका काटकोन त्रिकोणा चा कर्ण 10 सेमी आहे आणि त्याचा पाया 8 सेमी आहे तर त्या त्रिकोणाची उंची किती सेमी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ] 7 9 6 6 14. 80000 रुपयांची 3 वर्षानंतर 10% चक्रवाढ व्याज दराने रास किती होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ] 104000 106480 124000 26480 15. कष्टाळू आईचे मुले मेहनती निघाले – विधेय पूरक ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ] आईचे मेहनती कष्टाळू निघाले Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice