Police Bharti Question Paper 132

1. सोडवा   free police bharti test

 
 
 
 

2. राजेश च्या दुकानात काही पेन्सिल आहे ज्या दोन पाच किंवा अकरा मुलांना वाटल्या तरी प्रत्येकाला सारख्या मिळतील. तर त्याच्याकडे किती पेन्सिल असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. कष्टाळू आईचे मुले मेहनती निघाले – विधेय पूरक ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एका काटकोन त्रिकोणा चा कर्ण 10 सेमी आहे आणि त्याचा पाया 8 सेमी आहे तर त्या त्रिकोणाची उंची किती सेमी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 1980 मध्ये भाजप हा राष्ट्रीय पक्ष ….. पासून फुटून निर्माण झाला आहे . [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. पौर्णिमेपासून ते अमावस्या पर्यंतच्या पंधरा दिवसांच्या कालावधी ला ….. म्हणतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. रमेश चे आजचे वय आणि सुमित चे 3 वर्षानंतर चे वय यांचे गुणोत्तर 6:13 आहे. जर सुमित रमेश पेक्षा 11 वर्षाने मोठा असेल तर रमेश चे आजचे वय किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. विसंगत घटक ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. टपाल खात्याने खालील पैकी कोणासाठी स्वतंत्र पिनकोड सुरू केला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 80000 रुपयांची 3 वर्षानंतर 10% चक्रवाढ व्याज दराने रास किती होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. शबरीने रामाला बोरे दिली. वाक्य प्रकार ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. रॉबर्ट व्हीटकॅर यांनी सर्वप्रथम सजीवांचे वर्गीकरण ….. गटात केले. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. तुझा ….. आवाज कानात गेल्याने मला गायका च्या …. आवाजाचे महत्त्व कळाले. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. संस्थेची स्थापना करणाऱ्या व्यक्तीस खालीलपैकी काय म्हणता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. सर्व घोडे शाकाहारी आहे. सर्व शाकाहारी वनचर आहेत. तर खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 132”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now