Police Bharti Question Paper 133 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2020 1. 1200 चे 25% + 1200 चे 1/4 = 1200 – ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 600 400 800 3002. लिंबू : लिंबे : : नक्कल : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नकल्ली नकली नकला असली3. म्हण पूर्ण करा : आजा मेला …. झाला [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुःखी नातू सुखी अमर4. एका वॉल्ट चे डिजिटल लॉक तीन अंकी पासवर्ड ने उघडते. पासवर्ड चा पहिला अंक 5 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. मधला अंक तिसरा अंकापेक्षा (जो पण एक मूळ संख्या आहे) 5 ने मोठा आहे. तर योग्य पासवर्ड काय असेल? [ फ्री टेस्ट साठी – https://onlinetest.sbfied.com ] 738 938 983 7835. सर्वाधिक मानवनिर्मित तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अहमदनगर भंडारा गोंदिया नाशिक6. दूरचा रस्ता नको सांगू मला ! या वाक्यात दूरचा हा शब्द …. आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही केवलप्रयोगी अव्यय नाम विशेषण7. पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांचे गुणोत्तर 6:7 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 1 ने मोठी आहे. जर तिन्ही संख्यांची बेरीज 58 असेल तर मोठी संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 23 19 18 218. जर MONEY = KOPEW आणि SMALL = QMCLJ तर START = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] QTRCC QTCRT QTRCT QTCRR9. संधी सोडवा : सदैव = ….. + एव [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सदा सत् सदै सदे10. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास एकूण किती सदस्य उपस्थित होते?[ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 72 103 54 14311. व्हर्नाक्यूलर प्रेस act खालील पैकी कोणी रद्द केला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लॉर्ड लिटन लॉर्ड डफरीन लॉर्ड रिपन लॉर्ड डलहौसी12. दोन संख्या मध्ये 7 चा फरक आहे आणि त्यांचा गुणाकार ही एक वर्ग संख्या आहे. तर त्या संख्या कोणत्या? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 13 आणि 20 8 आणि 15 16 आणि 9 14 आणि 713. 15 मीटर प्रति सेकंद या वेगाने जाणारी 600 मीटर लांबीची रेल्वे आपल्या लांबी इतक्या प्लॅटफॉर्म ला किती वेळात पार करेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 60 सेकंद 42 सेकंद 80 सेकंद 50 सेकंद14. चुकीचे विधान ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जीवनसत्व क पाण्यात विरघळते गाजर हा जीवनसत्व क चा प्रमुख स्त्रोत नाही जीवनसत्व क पाण्यात विरघळत नाही लिंबू पासून जीवनसत्व क मिळवता येते15. क्रमाने येणारे पुढचे पद शोधा: ADE GJK MPQ ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SVW STV SVU STU Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Anonymous 19/04/2020 at 4:08 pmSir paper thoda avghad hota tyatil prashnache solution pathva please Reply
Sagar Sir | SBfied.com 19/04/2020 at 4:15 pmनक्की सर. ह्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यात येईल Reply
Sir paper thoda avghad hota tyatil prashnache solution pathva please
नक्की सर. ह्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यात येईल
मिरिट लिस्ट लागायला हवी