Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 133

1. संधी सोडवा : सदैव = ….. + एव [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 15 मीटर प्रति सेकंद या वेगाने जाणारी 600 मीटर लांबीची रेल्वे आपल्या लांबी इतक्या प्लॅटफॉर्म ला किती वेळात पार करेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. जर MONEY = KOPEW आणि SMALL = QMCLJ तर START = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. चुकीचे विधान ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. क्रमाने येणारे पुढचे पद शोधा: ADE GJK MPQ ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. म्हण पूर्ण करा : आजा मेला …. झाला [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. व्हर्नाक्यूलर प्रेस act खालील पैकी कोणी रद्द केला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. दूरचा रस्ता नको सांगू मला ! या वाक्यात दूरचा हा शब्द …. आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. दोन संख्या मध्ये 7 चा फरक आहे आणि त्यांचा गुणाकार ही एक वर्ग संख्या आहे. तर त्या संख्या कोणत्या? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास एकूण किती सदस्य उपस्थित होते?[ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. लिंबू : लिंबे : : नक्कल : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांचे गुणोत्तर 6:7 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 1 ने मोठी आहे. जर तिन्ही संख्यांची बेरीज 58 असेल तर मोठी संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 1200 चे 25% + 1200 चे 1/4 = 1200 – ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एका वॉल्ट चे डिजिटल लॉक तीन अंकी पासवर्ड ने उघडते. पासवर्ड चा पहिला अंक 5 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. मधला अंक तिसरा अंकापेक्षा (जो पण एक मूळ संख्या आहे) 5 ने मोठा आहे. तर योग्य पासवर्ड काय असेल? [ फ्री टेस्ट साठी – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. सर्वाधिक मानवनिर्मित तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


3 thoughts on “Police Bharti Question Paper 133”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!