Police Bharti Question Paper 141 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/04/2020 1. गडबडीत मुलीने रवा समजून भगरीचाच शिरा केल्याचे समजताच पाहायला गेलेल्या मंडळीमध्ये ……… योग्य वाक्य प्रचार निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डाळ शिजली खसखस पिकली राईचा पर्वत झाला वाटण्याच्या अक्षता वाटल्या2. निला एका व्यक्तीला म्हणाली – तू माझ्या आईच्या पतीच्या भावाचा वडिलांचा मुलाचा मुलगा आहे. तर त्या मुलाची बहीण निलाची कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चुलत बहीण आई काकू मामी3. राज्यपाल खालील पैकी कोणाला सदस्यत्वाची शपथ देतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राज्यपाल कोणालाही शपथ देत नाही राष्ट्रपती देतात विधान परिषद सदस्य b दोन्ही पर्याय योग्य (a आणि b) विधानसभा सदस्य a4. बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] / बीड नाशिक जालना हिंगोली5. महेश ने दिलेले सर्व आंबे खाऊन घेतले – क्रियापदाचा अर्थ ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विध्यर्थ संकेतार्थ स्वार्थ आज्ञार्थ6. पिंपळावरचा मुंजा – या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जेवणासाठी हपापलेला माणूस देवमाणूस सतत भटकणारा माणूस बापमाणूस7. 30 मुली 45 मुले आणि 15 कर्मचारी यांच्या एका कार्यक्रमासाठी समान संख्येच्या रांगा करायच्या आहेत तर एका रांगेत जास्तीत जास्त किती व्यक्ती असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 10 15 208. एका सांकेतिक भाषेत लालला हिरवा हिरव्याला निळा निळ्याला पोपटी आणि पोपटी रंगाला काळा रंग म्हणतात. तर पालेभाज्या कोणत्या रंगाच्या असतील ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिरवा निळा काळा लाल9. सोडवा : 1+3+5+7+9+……+27=? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 225 169 196 16210. नि:ष्काम कर्ममठाची स्थापना खालील पैकी कोणी केली होती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महर्षी कर्वे न्या. रानडे छत्रपती शाहू महाराज दादोबा पांडुरंग तर्खडकर11. मांजरीने उंदीर पकडला – प्रयोग ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्मणी सकर्मक कर्तरी यापैकी नाही अकर्मक कर्तरी12. चुकीचे पद ओळखा – 6, 11, 21, 36, 57, 81, 111 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 21 81 111 5713. 300 रुपये डझन या भावाने 35 डझन हापूस आंबा विकत घेऊन तो सर्व 315 डझन या भावाने विकला तर ह्या व्यवहारात होणारा शेकडा नफा किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 5 10 1514. सागरी तस्करी रोखणे हे काम कोणत्या निमलष्कर दलाचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारतीय नौसेना केंद्रीय राखीव पोलीस दल भारतीय तटरक्षक दल सीमा सुरक्षा दल15. राहुल चा ट्रक घरापासून कंपनीत पोहचण्यासाठी 50 किमी प्रति तास वेगाने 6 तासाचा वेळ घेतो पण आज त्याला दोन तास लवकर पोहचायचे असेल तर त्याने आपला वेग किती ठेवावा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 75 किमी प्रति तास 65 किमी प्रति तास 60 किमी प्रति तास 70 किमी प्रति तास Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
जय हिंद
Jay hind
Jay hind