Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 141

1. चुकीचे पद ओळखा – 6, 11, 21, 36, 57, 81, 111 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. मांजरीने उंदीर पकडला – प्रयोग ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. सोडवा : 1+3+5+7+9+……+27=? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. नि:ष्काम कर्ममठाची स्थापना खालील पैकी कोणी केली होती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. पिंपळावरचा मुंजा – या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. राज्यपाल खालील पैकी कोणाला सदस्यत्वाची शपथ देतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. गडबडीत मुलीने रवा समजून भगरीचाच शिरा केल्याचे समजताच पाहायला गेलेल्या मंडळीमध्ये ……… योग्य वाक्य प्रचार निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 30 मुली 45 मुले आणि 15 कर्मचारी यांच्या एका कार्यक्रमासाठी समान संख्येच्या रांगा करायच्या आहेत तर एका रांगेत जास्तीत जास्त किती व्यक्ती असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. निला एका व्यक्तीला म्हणाली – तू माझ्या आईच्या पतीच्या भावाचा वडिलांचा मुलाचा मुलगा आहे. तर त्या मुलाची बहीण निलाची कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] /

 
 
 
 

11. एका सांकेतिक भाषेत लालला हिरवा हिरव्याला निळा निळ्याला पोपटी आणि पोपटी रंगाला काळा रंग म्हणतात. तर पालेभाज्या कोणत्या रंगाच्या असतील ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. राहुल चा ट्रक घरापासून कंपनीत पोहचण्यासाठी 50 किमी प्रति तास वेगाने 6 तासाचा वेळ घेतो पण आज त्याला दोन तास लवकर पोहचायचे असेल तर त्याने आपला वेग किती ठेवावा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. सागरी तस्करी रोखणे हे काम कोणत्या निमलष्कर दलाचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 300 रुपये डझन या भावाने 35 डझन हापूस आंबा विकत घेऊन तो सर्व 315 डझन या भावाने विकला तर ह्या व्यवहारात होणारा शेकडा नफा किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. महेश ने दिलेले सर्व आंबे खाऊन घेतले – क्रियापदाचा अर्थ ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


3 thoughts on “Police Bharti Question Paper 141”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!