Police Bharti Question Paper 143 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 28/04/2020 1. रीना पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. ती उजव्या हाताला 45° मध्ये वळली आणि त्यानंतर 135° डावीकडे वळली. तर आता ती कोणत्या दिशेकडे बघत असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर2. गुड्डीच्या लाडक्या वासराला विषबाधा झाली आणि ते ….. होऊन खाली पडून राहिले. या वाक्यात कोणता शब्द बसणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चेतनाहीन तेजहीन निस्तेज तेजस्वी3. विद्युत प्रभाराचे दोन प्रकार खालील पैकी कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अम्पियर आणि ओहम अल्फा आणि बीटा धन व ऋण इलेक्ट्रॉन व प्रोटॉन4. छोटे छोटे सुंदर पिल्ले घरट्यात परतली – प्रयोग ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्मणी कर्मकर्तरी कर्तरी भावे5. …… साली पेट्रोलियम पदार्थांच्या किमती मध्ये वाढ होऊन भारताला तेलाचा पहिला धक्का बसला. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2001 2004 1991 19736. फटाके – शोभेची दारू निर्मितीसाठी प्रसिद्ध ठिकाण शिवकाशी कोणत्या राज्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तरप्रदेश तामिळनाडू मध्यप्रदेश बिहार7. 3/8 आणि 4/7 यांच्या दरम्यानचा अपूर्णांक कोणता आहे ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7/15 7/4 1/4 3/48. शेवटी त्या माऊलीने आपल्या मुलासाठी 700 किमी प्रवास सायकलने केला. सायकलने या शब्दाची विभक्ती कारकार्थ ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपादान कर्म संप्रदान करण9. जर 2015 या वर्षीचा प्रजासत्ताक दिन सोमवारी असेल तर 2020 या वर्षाच्या स्वातंत्र्यदिनी कोणता वार येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शनिवार सोमवार रविवार शुक्रवार10. संख्या मालिका पूर्ण करा : 1011001100011000011000_ _ _ [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 001 100 110 10111. खालील संख्यांचा लसावि काढा: 0.8 0.4 आणि 0.02 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0.08 8 80 0.812. 1757 या वर्षी झालेल्या प्लासीच्या लढाईत इंग्रजांविरुद्ध खालील पैकी कोण लढले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अलीवर्दी खान मीर कासीम सिराज उद्दौला मीर जाफर13. एका संख्येचे 5% हे 200 आहे तर त्या संख्येची दुप्पट किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6000 4000 8000 200014. व्याजाने घेतलेले पैसे परत न करता आल्यामुळे गरिबीच्या मगरमिठीत ते फसत गेले. या वाक्यातील मगरमिठी या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सावकाराचे कमी न होणारे कर्ज मगरीने मारलेली मिठी गोड वाटणारे पण दुःखद क्षण घट्ट पकड15. काही माणसे एक काम 3 दिवसात पूर्ण करतात जर माणसांची संख्या 1/3 पट केली तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 6 9 8 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
9