Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 143

1. एका संख्येचे 5% हे 200 आहे तर त्या संख्येची दुप्पट किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. खालील संख्यांचा लसावि काढा: 0.8 0.4 आणि 0.02 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. व्याजाने घेतलेले पैसे परत न करता आल्यामुळे गरिबीच्या मगरमिठीत ते फसत गेले. या वाक्यातील मगरमिठी या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 3/8 आणि 4/7 यांच्या दरम्यानचा अपूर्णांक कोणता आहे ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 1757 या वर्षी झालेल्या प्लासीच्या लढाईत इंग्रजांविरुद्ध खालील पैकी कोण लढले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. छोटे छोटे सुंदर पिल्ले घरट्यात परतली – प्रयोग ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. …… साली पेट्रोलियम पदार्थांच्या किमती मध्ये वाढ होऊन भारताला तेलाचा पहिला धक्का बसला. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. शेवटी त्या माऊलीने आपल्या मुलासाठी 700 किमी प्रवास सायकलने केला. सायकलने या शब्दाची विभक्ती कारकार्थ ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. गुड्डीच्या लाडक्या वासराला विषबाधा झाली आणि ते ….. होऊन खाली पडून राहिले. या वाक्यात कोणता शब्द बसणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. विद्युत प्रभाराचे दोन प्रकार खालील पैकी कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. जर 2015 या वर्षीचा प्रजासत्ताक दिन सोमवारी असेल तर 2020 या वर्षाच्या स्वातंत्र्यदिनी कोणता वार येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. संख्या मालिका पूर्ण करा : 1011001100011000011000_ _ _ [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. रीना पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. ती उजव्या हाताला 45° मध्ये वळली आणि त्यानंतर 135° डावीकडे वळली. तर आता ती कोणत्या दिशेकडे बघत असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. काही माणसे एक काम 3 दिवसात पूर्ण करतात जर माणसांची संख्या 1/3 पट केली तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. फटाके – शोभेची दारू निर्मितीसाठी प्रसिद्ध ठिकाण शिवकाशी कोणत्या राज्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 143”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!