Police Bharti Question Paper 147 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/05/2020 1. घरात चोरी करणाऱ्या मुलासाठी माझ्या घरात जागा नाही. तुझे …. तिकडेच …. कर. वाक्य प्रचाराचा विचार करून पर्याय निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बस्तान हलते नाक कलम तोंड काळे नाव जमीनदोस्त2. पेट्रोल च्या किंमतीत अचानक 25% भाववाढ जाहीर झाली. तर पेट्रोलचा वापर किती टक्के कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30 25 20 153. सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा – 12 : 132 :: 13 : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 182 168 153 1564. वस्तू या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वस्त्या वस्तू वास्तू वत्स5. 1) काही लिंबू संत्री आहे 2) सर्व संत्री आंबे आहे. या वरून कोणते अनुमान काढता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काही आंबे लिंबू आहे सर्व लिंबू संत्री आहे सर्व आंबे लिंबू आहे यापैकी एकही नाही6. चलेजाव चळवळीच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेले गवलिया टँक मैदान कोठे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिल्ली लाहोर मुंबई अहमदाबाद7. धुळे शहर कोणत्या नदीकाठी आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पांझरा सीना नाग भीमा8. खालील पैकी कोणते व्यंजन आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झ् आ इ अ9. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांना अनुक्रमे 1 2 3 आणि 4 हे चिन्ह वापरले. तर आठ 3 दोन 4 दोन 1 चार 2 तीन = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 3 16 910. 8 मुलांच्या रांगेत प्रभू समोरून चौथा आहे. पूजा मागून सातवी आहे. पुजापासून 4 मुले सोडून आरती बसली आहे. तर प्रभू आणि आरती मध्ये किती लोक असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 2 3 111. सोडवा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0.1 0.001 0.01 0.000112. भारतातील कायदे करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्वोच्च न्यायालय संसद विधी आयोग नीति आयोग13. खालील पैकी कोणत्या संख्येला 4 ने निःशेष भाग जाणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 577 516 492 71214. कापड व्यवसायामुळे कोणत्या दोन शहरांना भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुरत इंदोर दिल्ली आग्रा मुंबई अहमदाबाद मुंबई पुणे15. दिल्ली ते हैदराबाद अंतर 1600 किमी आहे. एक गाडी ताशी 130 किमी वेगाने हैदराबाद वरून आणि दुसरी गाडी दिल्ली वरून ताशी 70 किमी वेगाने निघाली तर त्या गाड्या एकमेकींना किती वेळानंतर भेटतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 160/7 तास 8 तास 10 तास 6 तास Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Good test ahe sir
Marks-13
Good test ahe sir
धन्यवाद सर