Police Bharti Question Paper 147

1. सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा – 12 : 132 :: 13 : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. खालील पैकी कोणत्या संख्येला 4 ने निःशेष भाग जाणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 8 मुलांच्या रांगेत प्रभू समोरून चौथा आहे. पूजा मागून सातवी आहे. पुजापासून 4 मुले सोडून आरती बसली आहे. तर प्रभू आणि आरती मध्ये किती लोक असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. वस्तू या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. घरात चोरी करणाऱ्या मुलासाठी माझ्या घरात जागा नाही. तुझे …. तिकडेच …. कर. वाक्य प्रचाराचा विचार करून पर्याय निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. खालील पैकी कोणते व्यंजन आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. धुळे शहर कोणत्या नदीकाठी आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. दिल्ली ते हैदराबाद अंतर 1600 किमी आहे. एक गाडी ताशी 130 किमी वेगाने हैदराबाद वरून आणि दुसरी गाडी दिल्ली वरून ताशी 70 किमी वेगाने निघाली तर त्या गाड्या एकमेकींना किती वेळानंतर भेटतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. सोडवा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

free police bharti online test exam

 
 
 
 

10. पेट्रोल च्या किंमतीत अचानक 25% भाववाढ जाहीर झाली. तर पेट्रोलचा वापर किती टक्के कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. कापड व्यवसायामुळे कोणत्या दोन शहरांना भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 1) काही लिंबू संत्री आहे 2) सर्व संत्री आंबे आहे. या वरून कोणते अनुमान काढता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांना अनुक्रमे 1 2 3 आणि 4 हे चिन्ह वापरले. तर आठ 3 दोन 4 दोन 1 चार 2 तीन = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. चलेजाव चळवळीच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेले गवलिया टँक मैदान कोठे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. भारतातील कायदे करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


4 thoughts on “Police Bharti Question Paper 147”

Leave a Reply to Mahesh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now