Police Bharti Question Paper 149 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/05/2020 1. चुकीचे विधान ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जिल्हा परिषदेमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव असतात पंचायत राज व्यवस्थेत जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद असते जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी वयाची 21 वर्षे पूर्ण पाहिजे जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यकाळ – अडीच वर्ष असतो2. एका मॉल मध्ये दोन टी शर्ट प्रत्येकी 500 रुपयांना विकले गेले परंतु एका विक्रीमागे 10% नफा तर दुसऱ्या विक्रीमागे 10% तोटा झाला. तर व्यवहारात एकूण नफा किंवा तोटा किती होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5% तोटा 1% तोटा 10% नफा 1% नफा3. एका त्रिकोणाचे दोन कोन 60° मापाचे आहे तर तो कोणता त्रिकोण असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विषमभुज यापैकी नाही समद्विभूज समभुज4. दररोज खाणावळीत जेवणे मला चालणार नाही? या वाक्यात दररोज ….. शब्द आहे तर खाणावळ ….. शब्द आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रत्ययघटित आणि उपसर्गघटित धातूसाधित आणि उपसर्गघटित उपसर्गघटित आणि प्रत्ययघटित उपसर्गघटित आणि धातूसाधित5. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी करण्यात आलेली कारवाई …… या नावाने ओळखली जाते [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऑपरेशन ब्लू स्टार ऑपरेशन विजय ऑपरेशन पोलो ऑपरेशन युनायटेड इंडिया6. भारताने कोणत्या वर्षापासून अर्थव्यवस्थेत खाजगीकरण धोरण स्वीकारले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1995 2000 1989 19917. पुढील मजकूर सांकेतिक लिपीतून समजून घेऊन उत्तर द्या – प्रवाह – 123 वाहवा – 232 प्रवास – 124 सुवास – 524 तर 25 म्हणजे काय ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वावा हवा वसु वासु8. संख्या मालिका पूर्ण करा . 16, 31, 46, 61, 76, 91, ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 106 109 113 1119. तू सतत मोबाईल मध्ये बघत असतो. – या वाक्यात सतत काय आहे ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय नेहमी होणारी क्रिया स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय10. रक्ताला ऑक्सीजनयुक्त करण्याचे काम खालील पैकी कोठे होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हृदय फुफ्फुस पेस मेकर किडनी11. प्रश्नार्थक सर्वनाम असणारे वाक्य ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संभ्रमित होऊ नको ! कोण मुलगा आला? अवघड प्रश्न विचारला तुम्ही! पिल्लूने काय खाल्ले?12. सोडवा 17ab-17a = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] / 17a(b-1) 17b(a-1) b-1 b13. चपळ घोडा शर्यत जिंकतो. – या वाक्यातील विधेय ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शर्यत चपळ घोडा जिंकतो14. पुढील मजकूर सांकेतिक लिपीतून समजून घेऊन उत्तर द्या – प्रवाह – 123 वाहवा – 232 प्रवास – 124 सुवास – 524 तर वाह हवा हवा कसे लिहाल ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 23 32 32 32 32 32 32 23 23 32 32 2315. शुभम आणि अनिल यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. अनिल आणि भास्कर यांच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे. तर शुभम आणि भास्कर यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3:1 9:4 9:5 3:2 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sagar Sir | SBfied.com 05/05/2020 at 12:25 pmlogo will not be trouble in light mode.. In dark mode it is impossible to read content. Hence advised to use light theme / mode in google chrome Reply
Move the logo
logo will not be trouble in light mode..
In dark mode it is impossible to read content.
Hence advised to use light theme / mode in google chrome
Best