Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 149

1. प्रश्नार्थक सर्वनाम असणारे वाक्य ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. दररोज खाणावळीत जेवणे मला चालणार नाही? या वाक्यात दररोज ….. शब्द आहे तर खाणावळ ….. शब्द आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. चपळ घोडा शर्यत जिंकतो. – या वाक्यातील विधेय ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. भारताने कोणत्या वर्षापासून अर्थव्यवस्थेत खाजगीकरण धोरण स्वीकारले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. शुभम आणि अनिल यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. अनिल आणि भास्कर यांच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे. तर शुभम आणि भास्कर यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. सोडवा 17ab-17a = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] /

 
 
 
 

7. पुढील मजकूर सांकेतिक लिपीतून समजून घेऊन उत्तर द्या – प्रवाह – 123 वाहवा – 232 प्रवास – 124 सुवास – 524 तर 25 म्हणजे काय ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. एका मॉल मध्ये दोन टी शर्ट प्रत्येकी 500 रुपयांना विकले गेले परंतु एका विक्रीमागे 10% नफा तर दुसऱ्या विक्रीमागे 10% तोटा झाला. तर व्यवहारात एकूण नफा किंवा तोटा किती होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. रक्ताला ऑक्सीजनयुक्त करण्याचे काम खालील पैकी कोठे होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. संख्या मालिका पूर्ण करा . 16, 31, 46, 61, 76, 91, ?         [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. चुकीचे विधान ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. तू सतत मोबाईल मध्ये बघत असतो. – या वाक्यात सतत काय आहे ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. पुढील मजकूर सांकेतिक लिपीतून समजून घेऊन उत्तर द्या – प्रवाह – 123 वाहवा – 232 प्रवास – 124 सुवास – 524 तर वाह हवा हवा कसे लिहाल ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी करण्यात आलेली कारवाई …… या नावाने ओळखली जाते [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. एका त्रिकोणाचे दोन कोन 60° मापाचे आहे तर तो कोणता त्रिकोण असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


3 thoughts on “Police Bharti Question Paper 149”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!