Police Bharti Question Paper 156 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/05/2020 1. शाल्मली वृक्षाचे लाकूड कशासाठी वापरतात [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लाकडी मुर्ती बनवणे सुगंधी तेल बनवणे मजबूत चौकटी बनवणे आगकाड्या बनवणे2. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराजा सयाजीराव गायकवाड डॉ बाबासाहेब आंबेडकर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नामदेव ढसाळ3. गटात न बसणारा शब्द ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समारंभ ओनामा आरंभ प्रारंभ4. cfh ehj gjl iln ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] kmo kmp kno knp5. ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे अधिकार कोणाला असतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गटविकास अधिकारी तहसीलदार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी6. वाहन : इंधन :: शरीर : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हवा श्वास जेवण रक्त7. 1 + 11 + 111 + 1111 + 11111 या बेरजेतील एकक स्थान चा अंकाचा वर्ग काय येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 36 25 16 498. गुरे चारण्यासाठी अक्षय आणि सुनील ने समान पैसे भरून एक कुरण भाड्याने घेतले. जर अक्षय ने 12 गुरे 1 वर्ष त्या कुरणामध्ये चारले तर सुनील ने 48 गुरे किती दिवस चारावीत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 वर्ष 3 वर्ष 3 महिने 6 महिने9. पापपुण्य हा खालीलपैकी कोणत्या समासाचा प्रकार आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हा द्वंद्व समासाचा प्रकार नाही वैकल्पिक द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास10. दोन घड्याळ मध्ये सारखा वेळ करून घेतला. त्यातील एक घड्याळ तासाला 5 मिनिटे तर दुसरे 10 मिनिटे मागे पडते. तर किती तासानंतर त्यांच्या वेळेत अर्ध्या तासाचा फरक पडेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 4 12 811. 10 लिटर द्रावणात 20% आम्ल आहे. ह्या द्रावणात अजुन किती लिटर पाणी मिळवावे म्हणजे द्रावणात आम्ल 10% होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 10 4 1612. खालीलपैकी कोणत्या वाक्यात अनिश्चित संख्या विशेषण वापरले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बारा महिने येथे पाऊस पडतो ती नकटे नाक घेऊन मिरवते तिसरे बटन दाब या भंडाऱ्यात भरपूर लोक जेवतात13. मिश्र वाक्य ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आम्ही मॅच हरलो कारण आम्ही क्षेत्ररक्षण चांगले केले नाही तू प्रिय आहे म्हणून आई काळजी करते जर हे असेच चालले तर अर्थव्यवस्था धुळीस मिळेल हे सर्व वाक्य मिश्र आहेत14. सामाजिक कीटक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाळवी सर्व पर्याय बरोबर आहे मुंगी मधमाशी15. दोन व्यक्ती एक काम 12 दिवसात करतात. जर त्यातील एक व्यक्ती ते काम 30 दिवसात करत असेल तर दुसऱ्या व्यक्तीला त्यातील निम्मे काम करायला किती दिवस लागत असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 20 15 10 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
14/15