Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 156

1. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 10 लिटर द्रावणात 20% आम्ल आहे. ह्या द्रावणात अजुन किती लिटर पाणी मिळवावे म्हणजे द्रावणात आम्ल 10% होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. दोन व्यक्ती एक काम 12 दिवसात करतात. जर त्यातील एक व्यक्ती ते काम 30 दिवसात करत असेल तर दुसऱ्या व्यक्तीला त्यातील निम्मे काम करायला किती दिवस लागत असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. दोन घड्याळ मध्ये सारखा वेळ करून घेतला. त्यातील एक घड्याळ तासाला 5 मिनिटे तर दुसरे 10 मिनिटे मागे पडते. तर किती तासानंतर त्यांच्या वेळेत अर्ध्या तासाचा फरक पडेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. वाहन : इंधन :: शरीर : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणत्या वाक्यात अनिश्चित संख्या विशेषण वापरले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. गटात न बसणारा शब्द ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. पापपुण्य हा खालीलपैकी कोणत्या समासाचा प्रकार आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. गुरे चारण्यासाठी अक्षय आणि सुनील ने समान पैसे भरून एक कुरण भाड्याने घेतले. जर अक्षय ने 12 गुरे 1 वर्ष त्या कुरणामध्ये चारले तर सुनील ने 48 गुरे किती दिवस चारावीत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 1 + 11 + 111 + 1111 + 11111 या बेरजेतील एकक स्थान चा अंकाचा वर्ग काय येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. शाल्मली वृक्षाचे लाकूड कशासाठी वापरतात [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. मिश्र वाक्य ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे अधिकार कोणाला असतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. cfh ehj gjl iln ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. सामाजिक कीटक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 156”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!