Police Bharti Question Paper 159 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/05/2020 1. मूळ ठिकाणापासून सुरुवात करून राणी 6 किमी उत्तरेला नंतर तितकेच अंतर पूर्वेला त्यानंतर एकूण झालेल्या प्रवासा इतके अंतर दक्षिणेला गेली. तर तिने आता एकूण किती अंतर कापले असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 24 किमी 36 किमी 18 किमी 12 किमी2. या गटातून कोणत्या दोन संख्या विसंगत म्हणून बाजूला काढता येतील? 2, 3, 5, 7, 9, 11 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 आणि 2 2 आणि 5 3 आणि 11 2 आणि 93. चतु:श्लोकी भागवत कोणी लिहिले आहे? संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत रामदास4. भारत एक खोज – ही प्रसिद्ध हिंदी मालिका खालीलपैकी कोणाच्या पुस्तकावर आधारित आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महात्मा गांधी पंडित नेहरू डॉ आंबेडकर जेम्स मिल5. भाऊराव सापाच्या पिल्लाला दूध पाजले तुम्ही.. आता भोगा – हे विधान कोणत्या प्रकारात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुमेधा व्यंजना अभिधा लक्षणा6. भारताच्या नकाशात पूर्व किनारी मैदान हे ….. च्या समांतर दाखवले जाते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बंगालचा उपसागर यापैकी नाही हिंदी महासागर अरबी समुद्र7. खालील पैकी कोणते क्रियाविशेषण अव्यय असणारे वाक्य नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तो पुढे बघतो तो चांगला वाचतो तो इथे बसतो तो आज नाचतो8. ### x ### = 55104 यामध्ये दोन्ही संख्यांच्या एकक स्थानी कोणता अंक असू शकत नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 आणि 3 6 आणि 4 6 आणि 5 7 आणि 29. रघु ने 120 रुपयांपासून बचतीला सुरुवात केली दररोज तो 20 जास्त बचत करतो. तर 30 दिवसांनी त्याची एकूण बचत किती होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11600 9000 12300 760010. मूळ ठिकाणापासून सुरुवात करून राणी 6 किमी उत्तरेला नंतर तितकेच अंतर पूर्वेला त्यानंतर एकूण झालेल्या प्रवासा इतके अंतर दक्षिणेला गेली. तर आता ती मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्व पश्चिम आग्नेय ईशान्य11. दोन चौरसाच्या बाजू 3:4 या प्रमाणात आहे तर त्यांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9:16 16:9 4:3 3:412. सोडवा – (0.03)³ [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0.0027 0.00027 0.0000027 0.00002713. मतदान प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवणारे पहिले राज्य होण्याचा मान ….. या राज्याने पटकाविला. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पश्चिम बंगाल केरळ गुजरात महाराष्ट्र14. दही तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण मदत करते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कवक जीवाणू कोणीही नाही विषाणू15. विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाचे रूपांतर….. मध्ये करून घ्यावे लागते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करकार्थ सामान्य रूप सामान्य नाम समान रूप Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
AMAR DILIPRO GIRADKAR 18/05/2020 at 11:47 amSolution pathavt ja n sir thod chukale kont tr kadel Reply
Sagar Sir | SBfied.com 18/05/2020 at 1:23 pmगणित आणि बुद्धिमत्ता या विषयच्या सर्व उदा चे स्पष्टीकरण टेलिग्राम वर दिले जाते खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा गणित बुद्धिमत्ता प्रश्नांचे स्पष्टीकरण Reply
Solution pathavt ja n sir thod chukale kont tr kadel
गणित आणि बुद्धिमत्ता या विषयच्या सर्व उदा चे स्पष्टीकरण टेलिग्राम वर दिले जाते खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा गणित बुद्धिमत्ता प्रश्नांचे स्पष्टीकरण