Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 159

1. भाऊराव सापाच्या पिल्लाला दूध पाजले तुम्ही.. आता भोगा – हे विधान कोणत्या प्रकारात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. ### x ### = 55104 यामध्ये दोन्ही संख्यांच्या एकक स्थानी कोणता अंक असू शकत नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. चतु:श्लोकी भागवत कोणी लिहिले आहे?

 
 
 
 

4. खालील पैकी कोणते क्रियाविशेषण अव्यय असणारे वाक्य नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. या गटातून कोणत्या दोन संख्या विसंगत म्हणून बाजूला काढता येतील? 2,  3,   5,  7,  9,  11  [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. सोडवा – (0.03)³ [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. मतदान प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवणारे पहिले राज्य होण्याचा मान ….. या राज्याने पटकाविला. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. दही तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण मदत करते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. मूळ ठिकाणापासून सुरुवात करून राणी 6 किमी उत्तरेला नंतर तितकेच अंतर पूर्वेला त्यानंतर एकूण झालेल्या प्रवासा इतके अंतर दक्षिणेला गेली. तर तिने आता एकूण किती अंतर कापले असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. भारत एक खोज – ही प्रसिद्ध हिंदी मालिका खालीलपैकी कोणाच्या पुस्तकावर आधारित आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. मूळ ठिकाणापासून सुरुवात करून राणी 6 किमी उत्तरेला नंतर तितकेच अंतर पूर्वेला त्यानंतर एकूण झालेल्या प्रवासा इतके अंतर दक्षिणेला गेली. तर आता ती मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. रघु ने 120 रुपयांपासून बचतीला सुरुवात केली दररोज तो 20 जास्त बचत करतो. तर 30 दिवसांनी त्याची एकूण बचत किती होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. दोन चौरसाच्या बाजू 3:4 या प्रमाणात आहे तर त्यांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाचे रूपांतर….. मध्ये करून घ्यावे लागते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. भारताच्या नकाशात पूर्व किनारी मैदान हे ….. च्या समांतर दाखवले जाते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


2 thoughts on “Police Bharti Question Paper 159”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!