Police Bharti Question Paper 160 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/05/2020 1. 80 किमी प्रति तास वेगाने जाणारी रेल्वे 64 किमी प्रति तास वेगाने गेली तर पूर्वीच्या अंतराच्या किती पट अंतर ती तितक्याच वेळात पार करेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3/4 4/3 5/4 4/52. सिद्धिविनायक हा गणपती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर रायगड पुणे तुळजापूर3. सांची स्तूप खालीलपैकी कोणी बांधले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हर्षवर्धन सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्य अजातशत्रू4. भारताच्या पहिल्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या किती होती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 56 22 30 675. खालील शब्दातून तद्भव शब्द ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कार्य काटा काका कन्या6. उल्कापात पासून तयार झालेले सांबर/ सांभर सरोवर राजस्थान राज्यात आहे. या वाक्यासाठी योग्य पर्याय निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाक्य बरोबर आहे परंतु हे सरोवर महाराष्ट्रात आहे वाक्य पूर्णतः बरोबर आहे वाक्य पूर्णतः चूक आहे वाक्य बरोबर आहे परंतु सरोवर उल्कापात मुळे तयार झालेले नाही.7. खालील पैकी काय चुकीचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -3 ही नैसर्गिक संख्या आहे 2 ही सम मूळ संख्या आहे 12 ही संयुक्त संख्या आहे 7 ही संख्या मूळ संख्या आहे8. 5 अंकी लहानात लहान संख्या ही 2 अंकी लहानात लहान संख्येेच्या किती पट आहे? 100 1000 100000 100009. मालिका पूर्ण करा – ABCDE BBCDE CCCDE DDDDE ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] EEEEF EEEFF DDDEE EEEEE10. एका मांडणीत 4 बॉक्स आहेत. डावीकडून उजवीकडे जाताना प्रत्येक बॉक्स मध्ये आधीच्या बॉक्स पेक्षा दुप्पट कागद आहेत. जर एकूण कागद 135 असतील तर शेवटच्या बॉक्स मध्ये किती कागद असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 36 63 54 7211. एखाद्या रागीट व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी खालीलपैकी कोणताआलंकारिक शब्द वापरता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बोके संन्यासी जमदग्नीचा अवतार कळीचा नारद टोळभैरव12. त्याची चतुराई त्याच्या कामाला आली – भाववाचक नाम ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चतुराई त्याच्या त्याची काम13. सुमित हा राहुलच्या आजोबांच्या दोन मुलांपैकी एका मुलाचा मुलगा आहे. पण राहुल हा सुमितचा चुलत भाऊ नाही. तर राहुलची आई सुमित ची कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्या काकू आई मामी14. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय वापरले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन्हीही वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही रघु जवळ येऊन बसला दोन्ही वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे तात्याजवळ पुष्कळ पैसा आहे15. 180 लिटर ची एक टाकी 3 तासात भरते. तर 140 लिटर पाणी टाकीत भरण्यास किती वेळ लागेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 तास 30 मिनिटे 2 तास 20 मिनिटे 2 तास 23 मिनिटे 2 तास 33 मिनिटे Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Anonymous 29/09/2020 at 8:29 amKhup khup abhar sir Ya test mul saglyach vidyarthyacha khup fayda hotoy. Tx a lot Reply
Math
Khup khup abhar sir
Ya test mul saglyach vidyarthyacha khup fayda hotoy.
Tx a lot