Police Bharti Question Paper 160 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/05/2020 15/05/2020 1. सिद्धिविनायक हा गणपती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर रायगड पुणे तुळजापूर 2. खालील शब्दातून तद्भव शब्द ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कार्य काटा कन्या काका 3. 5 अंकी लहानात लहान संख्या ही 2 अंकी लहानात लहान संख्येेच्या किती पट आहे? 100000 10000 100 1000 4. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय वापरले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रघु जवळ येऊन बसला तात्याजवळ पुष्कळ पैसा आहे दोन्ही वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे दोन्हीही वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही 5. एखाद्या रागीट व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी खालीलपैकी कोणताआलंकारिक शब्द वापरता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कळीचा नारद बोके संन्यासी टोळभैरव जमदग्नीचा अवतार 6. एका मांडणीत 4 बॉक्स आहेत. डावीकडून उजवीकडे जाताना प्रत्येक बॉक्स मध्ये आधीच्या बॉक्स पेक्षा दुप्पट कागद आहेत. जर एकूण कागद 135 असतील तर शेवटच्या बॉक्स मध्ये किती कागद असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 54 63 72 36 7. 80 किमी प्रति तास वेगाने जाणारी रेल्वे 64 किमी प्रति तास वेगाने गेली तर पूर्वीच्या अंतराच्या किती पट अंतर ती तितक्याच वेळात पार करेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4/5 4/3 5/4 3/4 8. मालिका पूर्ण करा – ABCDE BBCDE CCCDE DDDDE ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] DDDEE EEEEF EEEFF EEEEE 9. त्याची चतुराई त्याच्या कामाला आली – भाववाचक नाम ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्याच्या चतुराई त्याची काम 10. भारताच्या पहिल्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या किती होती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 56 67 30 22 11. खालील पैकी काय चुकीचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -3 ही नैसर्गिक संख्या आहे 2 ही सम मूळ संख्या आहे 7 ही संख्या मूळ संख्या आहे 12 ही संयुक्त संख्या आहे 12. 180 लिटर ची एक टाकी 3 तासात भरते. तर 140 लिटर पाणी टाकीत भरण्यास किती वेळ लागेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 तास 33 मिनिटे 2 तास 20 मिनिटे 2 तास 30 मिनिटे 2 तास 23 मिनिटे 13. उल्कापात पासून तयार झालेले सांबर/ सांभर सरोवर राजस्थान राज्यात आहे. या वाक्यासाठी योग्य पर्याय निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाक्य बरोबर आहे परंतु हे सरोवर महाराष्ट्रात आहे वाक्य पूर्णतः बरोबर आहे वाक्य बरोबर आहे परंतु सरोवर उल्कापात मुळे तयार झालेले नाही. वाक्य पूर्णतः चूक आहे 14. सांची स्तूप खालीलपैकी कोणी बांधले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हर्षवर्धन सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्य अजातशत्रू 15. सुमित हा राहुलच्या आजोबांच्या दोन मुलांपैकी एका मुलाचा मुलगा आहे. पण राहुल हा सुमितचा चुलत भाऊ नाही. तर राहुलची आई सुमित ची कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आई मामी आत्या काकू Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Anonymous 29/09/2020 at 8:29 am Khup khup abhar sir Ya test mul saglyach vidyarthyacha khup fayda hotoy. Tx a lot Reply
Math
Khup khup abhar sir
Ya test mul saglyach vidyarthyacha khup fayda hotoy.
Tx a lot