Police Bharti Question Paper 164 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 19/05/2020 1. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून कोणी जबाबदारी पार पाडली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वल्लभभाई पटेल डॉ आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझाद सी राजगोपालाचारी2. संयुक्त वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा. – डॉक्टर हसत बाहेर आले आणि घरातील सर्वांचा चेहरा खुलला. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व वाक्य मिश्र आहेत डॉक्टर हसत बाहेर आले किंवा घरातील सर्वांचा चेहरा खुलला डॉक्टर हसत बाहेर येताच घरातील सर्वांचा चेहरा खुलला जेव्हा डॉक्टर हसत बाहेर आले तेव्हा घरातील सर्वांचा चेहरा खुलला3. एका मतदार यादीत 65% पुरुष मतदार आहे आणि त्यांची संख्या स्त्रिया पेक्षा 336 ने जास्त आहे. तर मतदार यादीत स्त्रियांची संख्या किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 820 1120 392 3824. MOUSE : NQXWJ :: TRUST : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] UTYWZ UTXWY UTYWX UTXWU5. मुलांच्या खोड्या काढण्याची तुझी खोड कधी जाणार? – या वाक्यात खोड या शब्दाचा अर्थ काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झाडाचे खोड वरील सर्व एखाद्याला मुद्दामून त्रास देण्याची कृती वाईट सवय6. एकूण …. कडव्यांपैकी पहिल्या कडव्याला आपण राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7 5 6 87. तर्क शोधून मालिका पूर्ण करा – ikmjjikmjikmjjikmjikm_ _ i_m_ [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] jmik jjkj jikm jikj8. सर्व संसर्गजन्य आजार हे साथीचे आजार आहे. काही साथीचे आजार हे दुर्धर आजार आहे. तर खालील पैकी काय बरोबर आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व संसर्गजन्य आजार हे दुर्धर आजार आहे सर्व दुर्धर आजार संसर्गजन्य आजार आहे काही दुर्धर आजार हे साथीचे आजार आहे हे सर्व चूक आहे9. ……. या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इंदिरा गांधी सरोजिनी नायडू मदर तेरेसा अद्याप एकाही भारतीय महिलेला हा सन्मान प्राप्त नाही10. रिझर्व बँकेचे आर्थिक वर्ष खालीलपैकी कधी सुरू होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 ऑक्टोबर 1 एप्रिल 1 जुलै 1 जानेवारी11. सोशल मीडिया वरील माझ्या एकूण मित्रांपैकी 50% मित्र फेसबुक वापरतात 30% मित्र इंस्टाग्राम वापरतात आणि 156 मित्र ट्विटर वापरतात. तर माझे एकूण मित्र किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 760 820 800 78012. षटकाला 10 धावा घेत सचिनने पाकिस्तान ला अक्षरशः धुतले – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा वर्तमान काळ चालू भूतकाळ साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ13. 3 8 13 18 23 या मालिकेतील 41 वे पद काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 203 208 205 21314. काही ….. घडण्याच्या आत तिथून निघ – खालीलपैकी शुद्ध शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनिष्ट अनिस्ट आनिष्ट अनिस्थ15. पहिला नळ एक टाकी 20 मिनिटात भरतो आणि दोन्ही नळ मिळून टाकी 12 मिनिटात भरतात. तर दुसरा नळ ती टाकी स्वतंत्रपणे किती मिनिटात भरेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 22 30 40 20 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Anonymous 20/05/2020 at 2:54 amसर जे विदयाथी स्पर्धा परिक्षाची तयारी करतात अशा विदयाथासाठी प्रेरणा देणारे आहे Reply
सर जे विदयाथी स्पर्धा परिक्षाची तयारी करतात अशा विदयाथासाठी प्रेरणा देणारे आहे