Police Bharti Question Paper 164

1. षटकाला 10 धावा घेत सचिनने पाकिस्तान ला अक्षरशः धुतले – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. एकूण …. कडव्यांपैकी पहिल्या कडव्याला आपण राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. संयुक्त वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा. – डॉक्टर हसत बाहेर आले आणि घरातील सर्वांचा चेहरा खुलला. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. काही ….. घडण्याच्या आत तिथून निघ – खालीलपैकी शुद्ध शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 3 8 13 18 23 या मालिकेतील 41 वे पद काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. रिझर्व बँकेचे आर्थिक वर्ष खालीलपैकी कधी सुरू होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एका मतदार यादीत 65% पुरुष मतदार आहे आणि त्यांची संख्या स्त्रिया पेक्षा 336 ने जास्त आहे. तर मतदार यादीत स्त्रियांची संख्या किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. सोशल मीडिया वरील माझ्या एकूण मित्रांपैकी 50% मित्र फेसबुक वापरतात 30% मित्र इंस्टाग्राम वापरतात आणि 156 मित्र ट्विटर वापरतात. तर माझे एकूण मित्र किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. पहिला नळ एक टाकी 20 मिनिटात भरतो आणि दोन्ही नळ मिळून टाकी 12 मिनिटात भरतात. तर दुसरा नळ ती टाकी स्वतंत्रपणे किती मिनिटात भरेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून कोणी जबाबदारी पार पाडली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. तर्क शोधून मालिका पूर्ण करा – ikmjjikmjikmjjikmjikm_ _ i_m_ [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. ……. या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. मुलांच्या खोड्या काढण्याची तुझी खोड कधी जाणार? – या वाक्यात खोड या शब्दाचा अर्थ काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. सर्व संसर्गजन्य आजार हे साथीचे आजार आहे. काही साथीचे आजार हे दुर्धर आजार आहे. तर खालील पैकी काय बरोबर आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. MOUSE : NQXWJ :: TRUST : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 164”

  1. सर जे विदयाथी स्पर्धा परिक्षाची तयारी करतात अशा विदयाथासाठी प्रेरणा देणारे आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!