Police Bharti Question Paper 166 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/05/2020 1. जर A=2 B=4 C=6 असेल तर 42188 म्हणजे काय? UID यापैकी नाही BAID UID किंवा BAID2. पार्ट टाईम जॉब करणाऱ्या कामगाराला फुल टाईम जॉब करणाऱ्या कामगारा च्या पगाराच्या 1/8 च्या चारपट पगार मिळतो. जर फुल टाईम जॉब करणाऱ्या कामगाराला 12000 पगार असेल तर दुसऱ्याचा किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8000 6000 4000 100003. PTMQANRBOSLPTEQ या मालिकेतील मधले अक्षर त्याच्या उजव्या आणि डाव्या अश्या दोन्ही बाजूचे 3 रे आणि 6 वे अक्षर घेऊन बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे शेवटचे अक्षर काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] B E T L4. एक वस्तू 600 रू विकल्यामूळे 100 रू फायदा होतो. जर ती वस्तू 100 रू कमी देऊन खरेदी केली असती तर शेकडा नफा किती झाला असता ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 50 30 40 255. तो आला मी चाललो. – या वाक्यात … [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चाललो हे क्रियापद आहे आला हे क्रियापद आहे सर्व बरोबर आहे तो हे तृतीयपुरुषी सर्वनाम आहे6. गोडधोड हा ….. शब्द आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णाभ्यस्त अनुकरण वाचक सामासिक अंशाभ्यस्त7. शाहू महाराजांना एल एल डी ही पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारती विद्यापीठ केंब्रिज विद्यापीठ ऑक्सफर्ड विद्यापीठ यापैकी नाही8. कोणत्या संख्येला 13 ने भाग दिला असता भागाकार 9 पेक्षा लहान आणि बाकी 6 पेक्षा जास्त येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 96 97 83 989. संविधानाच्या सरनाम्यात कोणत्या न्यायाचा उल्लेख आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजनैतिक सामाजिक आर्थिक वरील सर्व10. सोयीसाठी भारताचे किती हवामान विभागात रूपांतर केले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 24 48 3611. घर : दरवाजा :: ईमेल : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अॅड्रेस जीमेल पासवर्ड कॉम्प्युटर12. आपण खाल्लेले अन्न …… मध्ये घुसळले जाते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोठे आतडे अन्ननलिका जठर लहान आतडे13. 3⁰ + 3³ + 3 – ? = 5² 5 4 2 614. माझ्या इंग्रजी बोलण्याने बसलेल्या सर्व पाहुण्यांमध्ये चांगलेच …… पडले. वाक्यप्रचार लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आभाळ वजन विरजण खळी15. खालीलपैकी कोणता शब्द गरीब या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणून वापरता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिन दैना दीन दैन्य Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
15/15