Police Bharti Question Paper 166

1. एक वस्तू 600 रू विकल्यामूळे 100 रू फायदा होतो. जर ती वस्तू 100 रू कमी देऊन खरेदी केली असती तर शेकडा नफा किती झाला असता ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता शब्द गरीब या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणून वापरता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. गोडधोड हा ….. शब्द आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. कोणत्या संख्येला 13 ने भाग दिला असता भागाकार 9 पेक्षा लहान आणि बाकी 6 पेक्षा जास्त येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. सोयीसाठी भारताचे किती हवामान विभागात रूपांतर केले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. PTMQANRBOSLPTEQ या मालिकेतील मधले अक्षर त्याच्या उजव्या आणि डाव्या अश्या दोन्ही बाजूचे 3 रे आणि 6 वे अक्षर घेऊन बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे शेवटचे अक्षर काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. माझ्या इंग्रजी बोलण्याने बसलेल्या सर्व पाहुण्यांमध्ये चांगलेच …… पडले. वाक्यप्रचार लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. जर A=2 B=4 C=6 असेल तर 42188 म्हणजे काय?

 
 
 
 

9. शाहू महाराजांना एल एल डी ही पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 3⁰ + 3³ + 3 – ? = 5²

 
 
 
 

11. पार्ट टाईम जॉब करणाऱ्या कामगाराला फुल टाईम जॉब करणाऱ्या कामगारा च्या पगाराच्या 1/8 च्या चारपट पगार मिळतो. जर फुल टाईम जॉब करणाऱ्या कामगाराला 12000 पगार असेल तर दुसऱ्याचा किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. संविधानाच्या सरनाम्यात कोणत्या न्यायाचा उल्लेख आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. घर : दरवाजा :: ईमेल : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. आपण खाल्लेले अन्न …… मध्ये घुसळले जाते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. तो आला मी चाललो. – या वाक्यात … [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!