Police Bharti Question Paper 167

1. वहीची किंमत पेनाच्या किमतीपेक्षा 11 रू ने जास्त आहे. जर तीन पेन आणि तीन वह्या घेतल्या तर 75 रू लागतात. तर एका वहीची किंमत किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. जर x + 3 = 12 तर √x = ?

 
 
 
 

3. जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. चार संख्यांची सरासरी 25 आहे आणि तीन संख्यांची सरासरी 30 आहे. तर पहिल्या चार आणि दुसऱ्या तीन संख्यांच्या बेरजेत किती चा फरक असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. माधव ज्युलियन यांचे मूळ आडनाव काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. रडणारा महेश कॅरम खेळत होता. हे वाक्य ….. आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. कृष्णाच्या वयाच्या दीडपट वय अनिल चे आहे. आणखी 7 वर्षाने त्यांचे वय 15 आणि 19 होईल. तर कृष्णाचे आजचे वय किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. जर WITHIN = IWTIHN तर SACHIN = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. सूरज आणि आर्यन चे नाते काय असेल जेव्हा सूरज चे वडील हे आर्यनच्या वडिलांचे वडील असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थानी वापरला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषावितो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. यमुना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. मालिकेत येणारे पुढील पद ओळखा – 1, 32, 81, 64, 25, ?  [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now