Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 167

1. जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषावितो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. माधव ज्युलियन यांचे मूळ आडनाव काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. जर x + 3 = 12 तर √x = ?

 
 
 
 

5. मालिकेत येणारे पुढील पद ओळखा – 1, 32, 81, 64, 25, ?  [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थानी वापरला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. वहीची किंमत पेनाच्या किमतीपेक्षा 11 रू ने जास्त आहे. जर तीन पेन आणि तीन वह्या घेतल्या तर 75 रू लागतात. तर एका वहीची किंमत किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. सूरज आणि आर्यन चे नाते काय असेल जेव्हा सूरज चे वडील हे आर्यनच्या वडिलांचे वडील असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. रडणारा महेश कॅरम खेळत होता. हे वाक्य ….. आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. जर WITHIN = IWTIHN तर SACHIN = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. यमुना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. कृष्णाच्या वयाच्या दीडपट वय अनिल चे आहे. आणखी 7 वर्षाने त्यांचे वय 15 आणि 19 होईल. तर कृष्णाचे आजचे वय किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. चार संख्यांची सरासरी 25 आहे आणि तीन संख्यांची सरासरी 30 आहे. तर पहिल्या चार आणि दुसऱ्या तीन संख्यांच्या बेरजेत किती चा फरक असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!