Police Bharti Question Paper 171 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 26/05/2020 1. या वर्षी भारतात मोबाईल सेवेस सुरुवात झाली. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1991 2000 1994 20052. नीला किरणकडे बघून म्हणाली माझ्या आईच्या पतीच्या सासूच्या पतीच्या मुलीची तू मुलगी आहे. तर किरणची आई नीला च्या आईची कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्या बहीण आते बहीण मावस बहीण3. खालीलपैकी 1920 यावर्षी भारताच्या कोणत्या महान नेत्याचे निधन झाले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नामदार गोखले लाला लजपतराय फिरोज शहा मेहता लोकमान्य टिळक4. शांतता कोर्ट चालू आहे हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चिं त्र्य खानोलकर प्र के अत्रे वि स खांडेकर विजय तेंडुलकर5. गवत म्हणजे दूध, दूध म्हणजे गाजर, गाजर म्हणजे उंदीर आणि उंदीर म्हणजे मोदक तर यापैकी मांजर कोणते मांसाहारी अन्न खाईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दूध मोदक गाजर उंदीर6. आईने वेल तोडला. हे वाक्य नवीन कर्मणी प्रयोगात कसे तयार होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आईचा वेल तोडून झाला आई वेल तोडते वेल आईने तोडला वेल आईकडून तुटल्या गेला7. साई आणि प्रियाच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे नेहाचे वय त्या दोघांच्या वयाइतके आहे. जर नेहा 14 वर्षांची असेल तर प्रिया साई पेक्षा किती वर्षाने मोठी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 3 2 18. पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रेडियम कार्बन फ्लोरीन क्लोरीन9. एका स्कीम मध्ये घेतलेला पंख्याचे पैसे 10 हफ्त्यात भरायचे आहे. प्रत्येक हफ्ता आधीच्या हफ्त्यापेक्षा 20 रू ने कमी असेल आणि पहिल्या हफ्त्याची रक्कम 280 रू असेल तर एकूण किती रु भरावे लागतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1900 1700 1800 160010. खालीलपैकी कोणत्या पर्यायात पृथकत्व वाचक विशेषण वापरले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकेक उमेदवार हुशार उमेदवार काही उमेदवार पन्नास उमेदवार11. खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या कायद्याचा भारतीय संविधानावर अधिक प्रमाणात प्रभाव आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1773 1942 1909 193512. HIJ : 64I100 :: ? : 256Q324 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] PQT PQR PQS OQR13. खालीलपैकी कोणता पर्याय विकारी शब्दांचा नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशेषण नाम क्रियापद शब्दयोगी अव्यय14. एका टाकीचा 1/8 भाग भरतो तेव्हा टाकीत 85 लिटर पाणी असते. तर टाकीची एकूण क्षमता किती लिटर असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 524 850 680 34015. एक संख्या आणि 27 यांचा भूमिती मध्य 18 आहे तर ती संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 14 13 15 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
12