Police Bharti Question Paper 171 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 26/05/2020 1. पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फ्लोरीन कार्बन रेडियम क्लोरीन 2. एका टाकीचा 1/8 भाग भरतो तेव्हा टाकीत 85 लिटर पाणी असते. तर टाकीची एकूण क्षमता किती लिटर असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 680 340 850 524 3. खालीलपैकी कोणत्या पर्यायात पृथकत्व वाचक विशेषण वापरले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हुशार उमेदवार काही उमेदवार एकेक उमेदवार पन्नास उमेदवार 4. खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या कायद्याचा भारतीय संविधानावर अधिक प्रमाणात प्रभाव आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1942 1773 1909 1935 5. HIJ : 64I100 :: ? : 256Q324 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] PQT OQR PQS PQR 6. या वर्षी भारतात मोबाईल सेवेस सुरुवात झाली. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2005 1991 2000 1994 7. नीला किरणकडे बघून म्हणाली माझ्या आईच्या पतीच्या सासूच्या पतीच्या मुलीची तू मुलगी आहे. तर किरणची आई नीला च्या आईची कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मावस बहीण बहीण आत्या आते बहीण 8. खालीलपैकी 1920 यावर्षी भारताच्या कोणत्या महान नेत्याचे निधन झाले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लाला लजपतराय फिरोज शहा मेहता लोकमान्य टिळक नामदार गोखले 9. शांतता कोर्ट चालू आहे हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विजय तेंडुलकर प्र के अत्रे चिं त्र्य खानोलकर वि स खांडेकर 10. गवत म्हणजे दूध, दूध म्हणजे गाजर, गाजर म्हणजे उंदीर आणि उंदीर म्हणजे मोदक तर यापैकी मांजर कोणते मांसाहारी अन्न खाईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दूध मोदक गाजर उंदीर 11. आईने वेल तोडला. हे वाक्य नवीन कर्मणी प्रयोगात कसे तयार होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वेल आईने तोडला आईचा वेल तोडून झाला आई वेल तोडते वेल आईकडून तुटल्या गेला 12. एक संख्या आणि 27 यांचा भूमिती मध्य 18 आहे तर ती संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 12 15 13 13. साई आणि प्रियाच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे नेहाचे वय त्या दोघांच्या वयाइतके आहे. जर नेहा 14 वर्षांची असेल तर प्रिया साई पेक्षा किती वर्षाने मोठी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 3 4 1 14. एका स्कीम मध्ये घेतलेला पंख्याचे पैसे 10 हफ्त्यात भरायचे आहे. प्रत्येक हफ्ता आधीच्या हफ्त्यापेक्षा 20 रू ने कमी असेल आणि पहिल्या हफ्त्याची रक्कम 280 रू असेल तर एकूण किती रु भरावे लागतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1900 1600 1700 1800 15. खालीलपैकी कोणता पर्याय विकारी शब्दांचा नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियापद नाम विशेषण शब्दयोगी अव्यय Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
12