Police Bharti Question Paper 175 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 30/05/2020 1. महेश सुमितला घेऊन विशाल कडे जा. – या वाक्यात किती विशेष नाम वापरले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 1 2 एकही नाही2. एक गाडी 42 किमी वेगाने गेल्यास 10 मिनिटे लवकर पोहचते पण 30 किमी वेगाने गेल्यास 10 मिनिटे उशिरा पोहचते. तर गाडीचे मूळ ठिकाण किती अंतरावर असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 42 किमी 30 किमी 28 किमी 35 किमी3. 2634658639621634643621 या अंक मालिकेत असे किती 6 आहे ज्याच्या पुढे आणि मागे येणाऱ्या संख्यांची बेरीज विषमसंख्या नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 5 2 34. संविधानातील कोणते कलम उपपंतप्रधान या पदाशी संबंधित आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कलम 74 कलम 79 कलम 78 हे पद संविधानानुसार नाही तर राजकीय सोय म्हणून निर्माण केले आहे.5. विसंगत घटक ओळखा – [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मेष सिंह केतू वृश्चिक6. खालीलपैकी कोणता खगोलीय घटक स्वयंप्रकाशित असतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ग्रह तारे बटुग्रह लघुग्रह7. साखरेचा भाव 25% ने वाढला तर किती % साखर कमी घ्यावी म्हणजे बिलाची रक्कम वाढणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25% 15% 20% 33%8. पल्लवीला द्यायचे चित्र चांगले काढ ! या वाक्यात उद्देश विस्तार कोणता आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्यायचे पल्लवीला द्यायचे पल्लवीला चित्र9. चार क्रमवार विषम संख्यांची सरासरी 8 आहे तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 15 13 910. च् हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ओष्ट तालव्य मूर्धन्य दंत्य11. 8x+13 = -2 तर -4x=? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -15/2 -11/8 11/8 15/212. खालीलपैकी कोणत्या वाक्यात अशुद्ध शब्द आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इकडे ऊष्ण वारे वाहतात. सर्व गुण जुळले पोहणे ही एक क्रीडा आहे सर्व वाक्य अशुद्ध आहे13. ब्रेड बनवण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कवके जीवाणू परमाणु विषाणू14. जर × म्हणजे – ÷ म्हणजे + + म्हणजे + आणि – म्हणजे – तर 18 × 3 ÷ 2 + 3 – 1 ची किंमत काय येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 27 15 1915. विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जगन्नाथ शंकर शेठ न्यायमूर्ती रानडे महर्षी वि रा शिंदे गोपाळ हरी देशमुख Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Super